लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

आकाश पर्वणी... सलग पाच दिवस दिसणार इंटरनॅशनल स्पेस स्टेशन - Marathi News | The International Space Station will be visible for five consecutive days from tomorrow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकाश पर्वणी... सलग पाच दिवस दिसणार इंटरनॅशनल स्पेस स्टेशन

ही पर्वणी आकाश प्रेमींनी अवश्य अनुभवावी असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे. ...

आता मंगळावर उतरणार भारत! ‘मंगळयान २’ मोहिम सुरू करणार, इस्त्रोची घोषणा - Marathi News | Now India will land on Mars! ISTRO announces to launch 'Mangalyaan 2' mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मंगळावर उतरणार भारत! ‘मंगळयान २’ मोहिम सुरू करणार, इस्त्रोची घोषणा

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा मंगळावर जाण्याची तयारी केली आहे. ...

विक्रम आणि प्रज्ञान जागे झाले नाही, तरी टेन्शन नाही...! ISRO ला अजूनही मोठी आशा - Marathi News | Isro chandrayaan 3 mission Vikram and Pragyan did not wake up but there is no tension propulsion module is still working | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विक्रम आणि प्रज्ञान जागे झाले नाही, तरी टेन्शन नाही...! ISRO ला अजूनही मोठी आशा

Chandrayaan-3 : भारताची चंद्रयान मोहीम आता संपुष्टात येणार आहे. कारण आणखी तीन-चार दिवसांनी चंद्रावरील शिव-शक्ती पॉइंटवर रात्र होणार आहे. याच बरोबर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा एकदा जागे होण्याची आशाही मावळणार आहे. ...

इस्रो पुन्हा घेणार मंगळावर झेप, मंगळयान-२ मोहिमेची तयारी, केले जाणार असे प्रयोग  - Marathi News | ISRO will again take a leap to Mars, preparations for the Mangalyaan-2 mission, experiments to be conducted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो पुन्हा घेणार मंगळावर झेप, मंगळयान-२ मोहिमेची तयारी, केले जाणार असे प्रयोग 

Mangalyaan-2 : इस्रोने आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेत एक अंतराळ यान यशस्वीपणे स्थापित केले होते. त्यानंतर आता नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा मंगळावर स्वारी करण्याची तयारी इस्रोने केली आहे. ...

पुन्हा एकदा ISRO चा धमाका, Aditya-L1 नं पाठवली गुड न्‍यूज; संपूर्ण जग अवाक! - Marathi News | Good news sent by Aditya-L1The spacecraft has travelled beyond a distance of 9.2 lakh kilometres from Earth, successfully escaping the sphere of Earth's influence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा एकदा ISRO चा धमाका, Aditya-L1 नं पाठवली गुड न्‍यूज; संपूर्ण जग अवाक!

चंद्रयान-3 च्या यशानंतर 2 सप्टेंबरला इस्रोने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी मिशन आदित्य एल-1 अंतराळ यान लॉन्च केले होते. आता याच सौर मिशनसंदर्भात इस्रोने गुड न्यूज दिली आहे. ...

ISRO च्या 'गगनयान' मिशनपूर्वी 'या' कंपनीची लॉटरी; एका महिन्यात 49000 कोटींची कमाई - Marathi News | 'L&T' company's lottery ahead of ISRO's 'Gagayan' mission; 49000 crores in one month increased in market cap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ISRO च्या 'गगनयान' मिशनपूर्वी 'या' कंपनीची लॉटरी; एका महिन्यात 49000 कोटींची कमाई

आधी चंद्रयान 3, नंतर आदित्य L1 आणि आता गगनयान मोहिमेत या कंपनीची महत्वाची भूमिका आहे. ...

जोपर्यंत सूर्य आणि चंद्र, तोपर्यंत चंद्रयान-३ चंद्रावर राहील; इस्रोची मोठी घोषणा - Marathi News | As long as the Sun and the Moon, Chandrayaan-3 will remain on the Moon ISRO's big announcement | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जोपर्यंत सूर्य आणि चंद्र, तोपर्यंत चंद्रयान-३ चंद्रावर राहील; इस्रोची मोठी घोषणा

इस्त्रोचे चंद्रयान ३ यशस्वी झाले आहे. ...

चंद्रावर रोव्हर प्रज्ञाननं असं काम करून दाखवलं जे...; ISRO प्रमुख सोमनाथ यांनी दिली आनंदाची बातमी - Marathi News | Chandrayaan-3 isro chief somnath give good news about pragyan rover vikram lander | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर रोव्हर प्रज्ञाननं असं काम करून दाखवलं जे...; ISRO प्रमुख सोमनाथ यांनी दिली आनंदाची बातमी

एस. सोमनाथ गुरुवारी गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. येथेच त्यांनी ही आनंदाची बातमी दिली.  ...