लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो, मराठी बातम्या

Isro, Latest Marathi News

Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद - Marathi News | Chandrayaan 3 Jubilation at ISRO office, applause by PM Narendra Modi; Happy joy across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद

देशावासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिमेचं मिशन यशस्वी झालं आहे. ...

‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला "चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar shared special post after isro chandrayaan 3 landing on moon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला "चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर..."

Chandrayaan 3 : ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरल्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला... ...

भारताच्या चंद्रयान-3 चे खरे ‘हिरो’, यांच्याच मेहनतीमुळे भारताने रचला इतिहास; जाणून घ्या... - Marathi News | Chandrayaan 3 Team: 'Heroes' of India's Chandrayaan-3, India made history due to their hard work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या चंद्रयान-3 चे खरे ‘हिरो’, यांच्याच मेहनतीमुळे भारताने रचला इतिहास; जाणून घ्या...

Chandrayaan-3 Team: भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. ...

बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज ऐतिहासिक यश मिळवलं- एकनाथ शिंदे - Marathi News | CM Eknath Shinde congratulated all Indians and scientists after Chandrayaan-3 successfully landed on the moon. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज ऐतिहासिक यश मिळवलं- एकनाथ शिंदे

Chandrayaan-3 Landing: चांद्रयान-३चं चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले.  ...

आता 'चंदामामा अपने घर के'; इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी केली ऐतिहासिक घोषणा - Marathi News | Chandrayaan-3 The lander module landed safely on the moon, a matter of pride for us, expressed isroche chairman S Somnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'चंदामामा अपने घर के'; इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी केली ऐतिहासिक घोषणा

हिंदीत एक म्हण आहे, 'चंदा मामा दूर के', मात्र आता आपण म्हणून शकतो, 'चंदामामा अपने घर के', असे सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ स्पेस तथा इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ यांनी म्हटले आहे. ...

चंद्रयान मोहिमेचं यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | The success of the Chandrayaan 3 mission is a crowning glory of the country - Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रयान मोहिमेचं यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. ...

Chandrayaan 3: भारताचा 'विक्रम', इस्रोची 'जगात भारी' कामगिरी; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला 'तिरंगा' - Marathi News | Chandrayaan 3: India's 'Record', ISRO's 'World Heavy' Achievement; 'Tricolor' hoisted on the south pole of the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा 'विक्रम', इस्रोची 'जगात भारी' कामगिरी; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला 'तिरंगा

Chandrayaan 3: भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला.  भारतीय संतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चंद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. ...

चांद्रयान-३चं लँडिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी शरद पवार नेहरु तारांगणात दाखल - Marathi News | Chandrayaan 3 Landing: Sharad Pawar entered Nehru Planetarium to watch live streaming of Chandrayaan-3 landing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांद्रयान-३चं लँडिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी शरद पवार नेहरु तारांगणात दाखल

Chandrayaan 3 Landing: चांद्रयान-३च्या लँडिंगसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे लँडिंगसाठी प्रयत्न करणार असल्याचं इस्रोने सांगितले आहे.  ...