Chandrayaan3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे. ...
चंद्रयान-३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोचे कौतुक केले असून भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. नव्या भारताचा जयघोषणा करण्याचा हा क्षण आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...
१४ जुलै २०२३ मध्ये चंद्राच्या दिशेनं यशस्वीरित्या झेपावलेलं चंद्रयान-३ने आज इतिहास रचला. भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण सत्यात उतरला ...