लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

"भारतातील युवक प्रचंड बुद्धिमान; असाध्य ते साध्य करण्याची क्षमता!", इस्रायलच्या महावाणिज्यदूतांची ‘लोकमत’ कार्यालयास भेट - Marathi News | Visit of the Kobi Shoshani, Consul General of Israel to the Lokmat office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भारतातील युवक प्रचंड बुद्धिमान; असाध्य ते साध्य करण्याची क्षमता!"

Kobi Shoshani, Consul General of Israel : भारत आणि इस्रायलला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. दोन्ही देशांत अनेक बाबतीत साम्य दिसून येते. विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीच्या मी विशेष प्रेमात आहे. ...

अरबी समुद्र होऊ शकतो युद्धाचं मैदान...! इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी आता 'या' मुस्लीम देशाला दिली हल्ल्याची धमकी - Marathi News | Iran Israel conflict benny gantz says israel is prepared to attack on iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरबी समुद्र होऊ शकतो युद्धाचं मैदान...! इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी आता 'या' मुस्लीम देशाला दिली हल्ल्याची धमकी

ओमान अरबी समुद्रात ज्या टँकरवर हल्ला झाला, ते टँकर एका इस्रायली अब्जाधीशाच्या मालकीच्या कंपनीचे होते. या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इंग्लंडनेही इराणलाच जबाबदार धरले आहे. ...

हद है चोरी की यार...! ऑलिम्पिकमध्ये इस्रायलचे राष्ट्रगीत वाजले अन् अनु मलिक ट्रोल झाले - Marathi News | Twitterati troll Anu Malik as Israel's national anthem played at Tokyo Olympics; accuse him of plagiarism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हद है चोरी की यार...! ऑलिम्पिकमध्ये इस्रायलचे राष्ट्रगीत वाजले अन् अनु मलिक ट्रोल झाले

इस्रायलचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर नेटकऱ्यांना 1996 साली रिलीज झालेल्या ‘दिलजले’ या सिनेमातील ‘मेरा मुल्क मेरा देश’ हे गीत आठवले. ...

Pegasus Spyware: पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी - Marathi News | Pegausus Spyware: Pegasus spyware case to be heard in Supreme Court on Thursday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pegasus Spyware: पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

Pegasus case: पेगासस सॉफ्टवेअरद्वारे भारतातील नेते, पत्रकार आणि इतर लोकांचे फोन टॅप केल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला आहे. ...

OMG! नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या पोटात वाढत होते जुळे बाळ, असा झाला खुलासा - Marathi News | OMG! Twin growing in baby girls stomach in Israel doctors shocked | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :OMG! नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या पोटात वाढत होते जुळे बाळ, असा झाला खुलासा

'द सन'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, नवजात मुलीचा जन्म याच महिन्यात इस्त्राइलच्या अशदोदच्या अस्सुता मेडिकल सेंटरमध्ये झाला होता. ...

सामान्य माणसांमधलं प्रेमाचं नातं हे शत्रुत्व ओलांडून जातं; इस्रायलची किडनी पॅलेस्टाइनला जाते, तेव्हा... - Marathi News | A birthday gift: Israeli woman Idit Harel Segal donates kidney to a Palestinian child | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सामान्य माणसांमधलं प्रेमाचं नातं हे शत्रुत्व ओलांडून जातं; इस्रायलची किडनी पॅलेस्टाइनला जाते, तेव्हा...

इडिट हॅरेल सेगल ही उत्तर इस्रायलच्या एश्शार या भागात राहणारी ५० वर्षांची ज्यू महिला. ती लहान मुलांच्या शाळेत शिकवते ...

Kargil War: मोठा खुलासा! कारगिल युद्धावेळी इस्त्रायलची भारताला मोठी मदत; 22 वर्षांनी केले जाहीर - Marathi News | Israel In Kargil War: Israel's major aid to India during the Kargil war; told 22 years later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil War: मोठा खुलासा! कारगिल युद्धावेळी इस्त्रायलची भारताला मोठी मदत; 22 वर्षांनी केले जाहीर

Israel gave big help in Kargil War to India: पाकिस्तानने अचानक हल्ला करत कारगिल ताब्यात घेतले होते. युद्धासाठी जी तयारी लागते तेवढी नव्हती, तसेच पाकिस्तानी सैन्य उंचावर असल्याने भारतीय जवानांना लक्ष्य करणे सोपे जात होते. अशावेळी हवाई हल्ले करण्यासाठी ...

कोरोना काही थांबेना!; निम्म्या जनतेचे लसीकरण तरीही विदेशात रुग्णसंख्या वाढतीच - Marathi News | corona would not stop despite the immunization of half the population | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना काही थांबेना!; निम्म्या जनतेचे लसीकरण तरीही विदेशात रुग्णसंख्या वाढतीच

जगातील विविध देशांमध्ये कोरोनाची मागे हटण्याची काही चिन्हे नाहीत. ...