हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Israel, Latest Marathi News
इस्रायलमधील ऐशदाद शहरावरही हमासने रॉकेटचा मारा केला. ...
Israel Palestine Conflict : 33 दिवसांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सुमारे 11 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 27 हजार लोक जखमी झाले आहेत. ...
उत्तर इराकमधील इरबिल विमानतळावर मंगळवारी तीन हल्ला करणारे ड्रोन पाडण्यात आले. ...
गाझात इस्रायल सैन्याने प्रवेश केल्यास त्यांच्याशी कडवी झुंज देण्याचे हमासने ठरविले आहे. ...
अमेरिका-जर्मनीने हमासवर बंदी घातली आहे, शिवाय अनेक देश हमासच्या विरोधात आहेत. ...
Israel Palestine Conflict : हमासच्या सैनिकांनी इस्त्रायलच्या म्युझिक फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला केला, त्यानंतर हे युद्ध सुरू झालं. या फेस्टमध्ये सुमारे 260 लोकांचा मृत्यू झाला होता. ...
इलियाहू यांनी गाझाच्या रहिवाशांना नाझी म्हणत, त्यांनी गाझापट्टीला मानवतावादी मदत देण्यासही आक्षेप घेतला. ...
युद्ध नेहमीच निरपराधांच्या रक्ताने माखलेले असते याला इतिहास साक्षी आहे. आधी हमास आणि आता इस्रायलच्या हल्ल्यातही तेच होते आहे. ...