पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी 'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार नवी मुंबई - गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य ७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला... मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली... आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Israel, Latest Marathi News
पाकिस्तान आपल्यासोबत आहे आणि अणु हल्ल्याच्या बाबतीत आपल्याला मदत करेल, असा दावा इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)चे वरिष्ठ जनरल मोहसेन रेजाई यांनी एका मुलाखतीत केला होता. ...
Israel-Iran War : एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी चीन इराणवर अवलंबून आहे. त्यात कोणताही अडथळा निर्माण झाला तर त्याचा फटका चीनला बसण्याची शक्यता आहे. ...
Iran Israel War: लष्करी, अणु आणि ऊर्जा सुविधांवर हल्ला, सामान्य नागरिकांचेही गेले बळी ...
याआधी, इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक शब्दांत इशारा दिला होता. ...
ट्रम्प यांनी बायडन प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली. बायडन यांनी काही प्रमाणात मुर्खपणाचे निर्णय घेतले त्यातून दीर्घकालीन नुकसान उचलावे लागले आहे ...
हल्ल्यांनंतर तेहरानमधील नागरिक मोठ्या संख्येने शहराबाहेर पडू लागले. तेहरान-उत्तर, तेहरान-कोम आणि हराज रोडसारख्या राजधानीतून बाहेर पडणाऱ्या महामार्गांवर प्रचंड गर्दी दिसून आली. ...
जर १४९ देश एकत्र येत असतील आणि आपले पंतप्रधान तिथे जात नसतील तर ही खूप मोठी चूक आहे असं त्यांनी म्हटलं. ...
शहबाज शरीफ यांनी शनिवारी इराणी राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली. त्यात इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. ...