ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनपीटीमधून बाहेर पडण्यासंदर्भात इराणी संसदेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर, हा प्रस्ताव कायदेशीर प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, असे एका खासदाराने म्हटले आहे. ...
Iran Israel War: हमास शेजारी असूनही भेदू न शकलेली इस्रायलची एअर डिफेन्स यंत्रणा इराणने भेदली असून इस्रायलवरही क्षेपणास्त्रे पडू लागली आहेत. एवढेच नाहीतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या बेडरूमवरही इराणने क्षेपणास्त्र डागले होते. ...
Israel Iran War : सोमवारी सकाळी अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस निमित्झ दक्षिण चीन समुद्रातून पश्चिमेकडे निघाली आहे. व्हिएतनाममधील डानांग येथील स्वागत बंदर अचानक रद्द करण्यात आले. ...
Israel vs India War: इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क होत नाहीय. तेहरान जळत आहे, इस्रायल एकावेळी २००-२०० विमाने घुसवून हल्ले करत आहे. ...