लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या , मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले? - Marathi News | Iran Israel War: How much damage was done to Iran's Arak nuclear power plant in the Israeli attack? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

Iran Israel War News: इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांनाच लक्ष्य केले आहे. इराणमधील अरक शहराजवळ असलेल्या अणुऊर्जा केंद्रावरही क्षेपणास्त्र डागण्यात आले.  ...

इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले... - Marathi News | north korea kim jong un entry in Iran-Israel war threatens to Donald Trump and Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

उत्तर कोरियाने केवळ इस्रायलवरच टीका केली नाही तर, अमेरिका आणि युरोपीय देशांवरही गंभीर आरोप केले आहेत. ...

इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय? - Marathi News | While the war with Israel was going on, 3 Iranian planes suddenly arrived in Oman, what was the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?

मागील काही दिवसांपासून इस्त्रायल-इराणमध्ये तणाव सुरू आहे, दोन्ही देशांनी एकमेकावर हल्ले केले आहेत. ...

कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं - Marathi News | No one gives free food...! Asim Munir-Donald Trump 'lunch politics' increased tension in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं

no free lunch pakistani media on donald trump and asim munir meeting महत्वाचे म्हणजे, इस्रायल-इराण युद्ध सुरू असतानाच त्यांना बोलावण्यात आले होते आणि आसिम मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये लन्च देण्याची किंमत वसूल केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. ...

इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले - Marathi News | Iran-Israel war now Trump vs Putin; China, North Korea come forward openly to support Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले

ट्रम्प यांनी इराण-इस्त्रायल युद्धात उतरायला २ आठवड्याचा वेळ का घेतला? हे समजून घेण्याआधी या युद्धात रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांनी काय म्हटलंय हे जाणून घेतले पाहिजे ...

“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती - Marathi News | raipur iran israel war daughter family stuck in iran told condition on phone father worried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती

कासिम रझा यांची मुलगी यमन रझा तिच्या पती आणि दोन मुलांसह या युद्धक्षेत्रात अडकली आहे. ...

भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण - Marathi News | 'Gajwa-e-Hind' slogan raised in Pakistani Parliament, mentioning India; MP mujahid ali provocative speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण

गैर मुसलमानांनी मुस्लिमांविरोधात फूट पाडा आणि राज्य करा असा फॉर्म्युला तयार केला आहे. ते सातत्याने हे काम करत आहेत. त्यात त्यांना यश मिळत आहे असा आरोप पाकिस्तानी खासदाराने केला. ...

Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय? - Marathi News | Israel s stock market tel aviv stock exchange remains buoyant despite news of attack at 52 week high know reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

Tel Aviv Stock Market Up: इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता वेगळ्या वळणावर आलंय. इस्रायलच्या हल्ल्यानंतरच्या सात दिवसांत अनेक इराणी अणुशास्त्रज्ञ आणि लष्करी कर्मचारी मारले गेले आहेत. ...