लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या , मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार - Marathi News | Israel-Iran War What's in it for India Iran opens its airspace for return, two more planes will reach New Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार

Israel-Iran War: मशहद शहरातून सुमारे एक हजार भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे हवाई क्षेत्र खुले केले आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत मायदेशी परतणाऱ्या भारतीयांची ही दुसरी तुकडी आहे. ...

Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले - Marathi News | Iran Israel War Iran did not back down Refusing to talk to America, Israel destroyed several Iranian military bases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले

Iran Israel War : इस्त्रायलने इराणवर हल्ले वाढवले आहेत. तर दुसरीकडे इराणने वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. ...

iran israel news: इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नेमके कधी मायदेशी आणलं जाणार? - Marathi News | 1000 Indians to be evacuated in 3 flights as Iran eases airspace restrictions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नेमके कधी मायदेशी आणलं जाणार?

इस्रायलबरोबर संघर्ष सुरू असतानाही इराणने आपल्या देशात अडकून पडलेल्या एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी जाता यावे, यासाठी आपली हवाई हद्द खुली केली. ...

विशेष लेख: इराणहून सुटका, भारतीयांसाठी लांबचा वळसा - Marathi News | 1000 Indian students, pilgrims to return from Iran, Tehran eases airspace restrictions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणहून सुटका, भारतीयांसाठी लांबचा वळसा

iran israel news: इराण आणि इस्त्रायल यांच्यात नव्यानं संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा भारतालाही मोठा फटका बसला. ...

'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती - Marathi News | Israel-Iran War: 'India should openly criticize Israel, put pressure...', Iran requests India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती

Israel-Iran War: इराण आणि इस्रायल मित्रराष्ट्र असल्यामुळे भारताने युद्धाबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. ...

Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग - Marathi News | Operation Sindhu: 1000 students stranded in Iran to return home! Air route opened for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

इराणने युद्धग्रस्त शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तातडीच्या सुटकेसाठी आपले हवाई क्षेत्र विशेषतः भारतासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल... - Marathi News | Iran-Israel Conflict: China comes to help Iran; Three Dragon planes carrying war materials arrive in Tehran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

Iran-Israel Conflcit: इस्रायल-इराण युद्धात चीनच्या एन्ट्रीने अमेरिका आणि इस्रायलची चिंता वाढली आहे. ...

मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा - Marathi News | Israel iran war Big news Iran nuclear power project is safe Israel gave a big promise Russia claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन म्हणाले, "बुशहरमध्ये रशियाचे 600 कर्मचारी कार्यरत... ...