लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, मराठी बातम्या

Israel palestine conflict, Latest Marathi News

युद्धाचा भडका उडणार का? नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार - Marathi News | Will war break out? Netanyahu to hold talks with Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाचा भडका उडणार का? नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार

अरब राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय संबंधावर ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत. मंगळवारी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प व नेतान्याहू यांच्यात चर्चा होणार आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव अरब राष्ट्रांनी फेटाळला, अस्थिरता निर्माण होण्याची व्यक्त केली भीती - Marathi News | Arab nations reject Donald Trump's proposal, fearing instability | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव अरब राष्ट्रांनी फेटाळला, अस्थिरता निर्माण होण्याची व्यक्त केली भीती

इजिप्त, जॉर्डन, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कतार, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि अरब लीगच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या कैरो येथील झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला.  ...

Israel Hamas War Ceasefire Deal: इस्रायलकडून पॅलेस्टिनी कैद्यांची गटागटाने सुटका - Marathi News | Israel releases Palestinian prisoners in batches after Israel Hamas War Ceasefire Deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलकडून पॅलेस्टिनी कैद्यांची गटागटाने सुटका, रेड क्रॉसच्या दिले ताब्यात

युद्धबंदी कराराचे पालन करण्यास सुरुवात, अमेरिकी-इस्रायली रेड क्रॉसच्या ताब्यात. ...

गाझातील लोकांना इतर देशात पाठवण्याची योजना; अमेरिकेच्या प्रस्तावाला अनेकांचा विरोध - Marathi News | Donald Trump on Gaza: Plan to send people from Gaza to other countries; Many oppose US proposal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझातील लोकांना इतर देशात पाठवण्याची योजना; अमेरिकेच्या प्रस्तावाला अनेकांचा विरोध

Donald Trump on Gaza : गाझातील 20 लाखांहून अधिक लोकांना इतर देशात हलवण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव आहे. ...

गाझा रिकामे करायचेय...! डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन, गाझाच्या लोकांची कुठे सोय करणार  - Marathi News | Want to evacuate Gaza...! Donald Trump's plan, where will the people of Gaza be accommodated? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा रिकामे करायचेय...! डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन, गाझाच्या लोकांची कुठे सोय करणार 

गाझात परतत असलेल्या लोकांना पुन्हा गाझाबाहेर करण्याचा विचार ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या लोकांनी शांतता, हिंसामुक्त राहण्यासाठी गाझाबाहेर रहावे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.  ...

'हे' आहेत इस्रायलचे 33 ओलीस ठेवलेले नागरिक, ज्यांची शांती करारापूर्वी होणार सुटका - Marathi News | These are the 33 Israeli hostages who will be released before the peace deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हे' आहेत इस्रायलचे 33 ओलीस ठेवलेले नागरिक, ज्यांची शांती करारापूर्वी होणार सुटका

Israel Hamas War ceasefire deal: इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम करार झाला आहे. त्यामुळे १५ महिन्यांनी युद्ध थांबत असून, पहिल्या टप्प्यात इस्रायलयच्या ३३ नागरिकांची सुटका केली जाणार आहे. ...

हमास सैता, युद्धविराम करू नका; इस्रायली नागरिकांचा युद्धविरामाला विरोध - Marathi News | Israel-Gaza-Hamas: Hamas is a devil, don't make a ceasefire; Israeli citizens oppose the ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमास सैता, युद्धविराम करू नका; इस्रायली नागरिकांचा युद्धविरामाला विरोध

Israel-Gaza : गाझा आणि इस्रायलमधील युद्धविराम करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ...

कडाक्याच्या थंडीत झोपले, वरून इस्रायलचे बॉम्ब पडले; गाझा युद्धात आतापर्यंत ४५ हजारहून अधिक जणांचा बळी! - Marathi News | Slept in the bitter cold, Israeli bombs fell from above; More than 45,000 people have died in the Gaza war so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कडाक्याच्या थंडीत झोपले, वरून इस्रायलचे बॉम्ब पडले; गाझा युद्धात आतापर्यंत ४५ हजारहून अधिक जणांचा बळी!

इस्रायलकडून करण्यात आलेल्या नव्या हल्ल्यात अनेक मुलांसह किमान ५० जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात मानवतावादी क्षेत्रांनाही लक्ष्य केले गेले... ...