लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, मराठी बातम्या

Israel palestine conflict, Latest Marathi News

हमासकडून इस्रायलला अपमानास्पद वागणूक; 4 मृतदेहांच्या बदल्यात शेकडो कैद्यांची सुटका - Marathi News | Israel-Hamas War: Hamas's humiliating treatment to Israel; Hundreds of prisoners released in exchange for 4 bodies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासकडून इस्रायलला अपमानास्पद वागणूक; 4 मृतदेहांच्या बदल्यात शेकडो कैद्यांची सुटका

Israel-Hamas War : आतापर्यंत 33 इस्रायली कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात 2000 हमास कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. ...

गाझानंतर इस्रायलने वेस्ट बँकेकडे आपला मोर्चा वळवला; इस्रायली सैन्याची तीव्र कारवाई... - Marathi News | After Gaza, Israel shifts its focus to the West Bank; Israeli army takes strong action... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझानंतर इस्रायलने वेस्ट बँकेकडे आपला मोर्चा वळवला; इस्रायली सैन्याची तीव्र कारवाई...

Israel in West Bank: इस्रायली लष्कराच्या कारवाईमुळे पॅलेस्टिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

हमासने आणखी ३ इस्रायली ओलिसांना सोडले, त्याबदल्यात इस्रायलकडून १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका! - Marathi News | hamas released 3 more israeli hostages israel released more than 100 palestinian prisoners | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासने आणखी ३ इस्रायली ओलिसांना सोडले, त्याबदल्यात इस्रायलकडून १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका!

हमास संघटनेने ओलिसांना सोडल्यानंतर, इस्रायलने १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांनाही सोडले आहे.  ...

'...तर हमासला संपवून टाकण्याचा प्रस्ताव आणू', डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला अल्टिमेटम - Marathi News | '...then we will propose to eliminate Hamas', Donald Trump gave an ultimatum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर हमासला संपवून टाकण्याचा प्रस्ताव आणू', डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला अल्टिमेटम

Donald Trump Hamas Warning: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला इशारा दिला आहे. हमासने ओलिसांना सोडण्याबद्दल घेतलेल्या नव्या भूमिकेनंतर ट्रम्प यांनी इशारा दिला.  ...

ओलिसांना मुक्त करण्यास हमासचा अचानक नकार; इस्रायल भडकला, सैन्याला थेट आदेश दिला - Marathi News | Hamas' sudden refusal to release hostages; Israel outraged, gave direct orders to the army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओलिसांना मुक्त करण्यास हमासचा अचानक नकार; इस्रायल भडकला, सैन्याला थेट आदेश दिला

...आता इस्रायलही संतापला असून, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लष्कराला गाझामध्ये मोठी कारवाई करण्यास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

'आमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला तर...', इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ट्रम्प यांना थेट इशारा - Marathi News | Iran Warns America: 'If our security is threatened', Iran's Supreme Leader's direct warning to Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला तर...', इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ट्रम्प यांना थेट इशारा

Iran Warns America :इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी अमेरिकेच्या धमक्यांविरोधात थेट इशारा दिला आहे. ...

गाझा पट्टी : रक्तरंजित इतिहास आणि गुदमरलेला भूगोल - Marathi News | donald trump on Gaza patti: Bloody History and Stifling Geography | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गाझा पट्टी : रक्तरंजित इतिहास आणि गुदमरलेला भूगोल

उद‌्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीत पर्यटकांसाठी स्वर्ग उभा करण्याचा अजब बेत ट्रम्प यांनी आखला आहे खरा; पण ही चिंचोळी पट्टी आहे कुठे? ती कशी तयार झाली? ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी आखली योजना; गाझा पट्टी ताब्यात घेणार अन्..! अनेक मुस्लिम देशांचा विरोध - Marathi News | Donald Trump has a big plan; He will occupy the Gaza Strip Many Muslim countries oppose it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी आखली योजना; गाझा पट्टी ताब्यात घेणार अन्..! अनेक मुस्लिम देशांचा विरोध

Donald Trump on Gaza : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत मोठी गोष्ट बोलून दाखवली. ...