लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, मराठी बातम्या

Israel palestine conflict, Latest Marathi News

हमासच्या तावडीतून सुटला; बापाला पाहताच घट्ट मिठी मारली, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Israel-Hamas War: escaped from Hamas; hugged his father after release, video went viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या तावडीतून सुटला; बापाला पाहताच घट्ट मिठी मारली, व्हिडिओ व्हायरल...

आई,आजी-आजोबासह हमासच्या कैदेत असलेला नऊ वर्षीय मुलगा 50 दिवसानंतर मायदेशात परतला. ...

‘त्या’ पोस्टवर वाद, इस्रायलची केंद्राकडे तक्रार; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut reaction about israel wrote to india central govt over hitler post remark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ पोस्टवर वाद, इस्रायलची केंद्राकडे तक्रार; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sanjay Raut News: संजय राऊतांनी लिहिलेल्या एका पोस्टवर इस्रायलने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, केंद्राकडे याप्रकरणी तक्रार केली आहे. नेमके प्रकरण काय? जाणून घ्या... ...

9 वर्षांची मुलगी हमासच्या कैदेत; वडील पाहताहेत लेकीची वाट म्हणाले, "आयुष्यात एकच ध्येय..." - Marathi News | israel hams war hostage of 9 year old daughter father looking at uncertainty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :9 वर्षांची मुलगी हमासच्या कैदेत; वडील पाहताहेत लेकीची वाट म्हणाले, "आयुष्यात एकच ध्येय..."

हमास करारानुसार 50 ओलिसांची सुटका करेल. यामध्ये कोणकोणत्या लोकांना सामावून घेतले जाईल याची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. ...

भीषण, भयंकर, भयावह! गाझातील UN शाळेवर इस्रायलचा हल्ला; 30 जणांचा मृत्यू, 100 जखमी - Marathi News | Israel Hamas War israel attacks un school in gaza 30 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! गाझातील UN शाळेवर इस्रायलचा हल्ला; 30 जणांचा मृत्यू, 100 जखमी

इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. त्यामुळे गाझा पट्टीमध्ये 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

आजपासून इस्रायल-हमास युद्धविराम; १३ इस्रायली ओलीसांची सुटका होणार! - Marathi News | israel hamas hostage release gaza strip israel thailand citizen iran qatar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आजपासून इस्रायल-हमास युद्धविराम; १३ इस्रायली ओलीसांची सुटका होणार!

स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजल्यापासून याची अंमलबजावणी होईल आणि त्यानंतर ओलीस सोडण्याची प्रक्रिया सुरू होईल. ...

केरळमध्ये काँग्रेसकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली; शशी थरुरांसह मोठे नेते उपस्थित - Marathi News | Israel-Hamas War: Congress rally in support of Palestine in Kerala; Big leaders present including Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये काँग्रेसकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली; शशी थरुरांसह मोठे नेते उपस्थित

Israel-Hamas War: या रॅलीत शशी थरुर आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. ...

Video: 'वर रुग्णालय, खाली दहशतवादी मुख्यालय', इस्रायलने जगासमोर आणला 'तो' बोगदा... - Marathi News | Video: 'Hospital above, terrorist headquarters below', Israel brought 'that' tunnel to the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: 'वर रुग्णालय, खाली दहशतवादी मुख्यालय', इस्रायलने जगासमोर आणला 'तो' बोगदा...

Video of Tunnel in Shifa Hospital: गाझातील सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयाखाली हमासचा सर्वात मोठा बोगदा आढळला आहे. ...

"10 नवीन ओलिसांना सोडल्यास 1 दिवसाचा युद्धविराम"; नेतन्याहू यांची हमासला नवी ऑफर - Marathi News | netanyahu new offer to hamas release of every additional ten hostages one additional day pause | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"10 नवीन ओलिसांना सोडल्यास 1 दिवसाचा युद्धविराम"; नेतन्याहू यांची हमासला नवी ऑफर

Israel Hamas War : इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे संचालक तजाची हानेग्बी यांनी बुधवारी सांगितलं की, "आम्ही ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी पुढे जात आहोत."  ...