Israel-Hamas war: आठवडाभराच्या युद्धविरामाची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले. यात हमासच्या २०० हून अधिक ठिकाणांवर मारा करण्यात असून, १०९ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर शेकडोजण जखमी झाले आहेत. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पॅलेस्टिनी हल्लेखोर वेझमन रस्त्यावर वाहनातून उतरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. यांतील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्या ...