लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, मराठी बातम्या

Israel palestine conflict, Latest Marathi News

भयावह! "रात्रभर गोळीबार, स्फोटांचा आवाज"; इस्रायलचा हमासवर पुन्हा एकदा भीषण हल्ला - Marathi News | middle east israels fierce attack on hamas again american weapons are being used in gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! "रात्रभर गोळीबार, स्फोटांचा आवाज"; इस्रायलचा हमासवर पुन्हा एकदा भीषण हल्ला

Israel-Hamas War : हवाई हल्ल्यात सर्व इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायली सैन्याने खान युनिसमध्ये प्रवेश केला होता.  ...

इस्रायल-हमास युद्धात भीषण नरसंहार सुरूच; गाझामधील मृतांचा आकडा 17,700 वर - Marathi News | Israel-Hamas War horrible carnage continues in israel hamas war death toll in gaza crosses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धात भीषण नरसंहार सुरूच; गाझामधील मृतांचा आकडा 17,700 वर

Israel-Hamas War - इस्रायल-हमास युद्धामुळे गाझामध्ये मारल्या गेलेल्या लोकांची संख्या 17,700 च्या पुढे गेली आहे, ज्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश महिला आणि मुलं आहेत. ...

हमासने केली मोठी चूक, गाझामध्ये आता काहीही सुरक्षित नाही; इस्रायलने दिली धमकी - Marathi News | Israel Hamas War israel will attack on all areas of gaza becuase hamas make huge mistake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासने केली मोठी चूक, गाझामध्ये आता काहीही सुरक्षित नाही; इस्रायलने दिली धमकी

Israel-Hamas War : इस्रायलने नकाशे, सॅटेलाइट फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये हमासचे दहशतवादी रॉकेट डागत असल्याचे दिसून येते. ...

Priyanka Gandhi : "आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जातेय, कुठे गेली आपली माणुसकी?; भारताने..." - Marathi News | israel hamas war congress leader priyanka gandhi on gaza attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जातेय, कुठे गेली आपली माणुसकी?; भारताने..."

Priyanka Gandhi And Israel Hamas War : गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे भारताचे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या. ...

इस्त्रायलच्या हल्ल्यात लेबनानच्या सैनिकाचा मृत्यू; व्यक्त केला खेद - Marathi News | Lebanese soldier killed in Israeli attack; Regret expressed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलच्या हल्ल्यात लेबनानच्या सैनिकाचा मृत्यू; व्यक्त केला खेद

इस्त्रायल आणि लेबनानच्या सीमेवर छोट्या मोठ्या चकमकी सुरु झाल्या आहेत. इस्त्रायल हमासला मदत करणाऱ्या हिजबुल्लाहवर हल्ले करत आहे जे लेबनानच्या सीमेत आहेत. ...

हमासचा खात्मा केल्यावर गाझामध्ये काय करणार इस्रायल?; नेतन्याहू यांनी जगाला सांगितला 'प्लॅन' - Marathi News | gaza into demilitarised zone after war says israel pm benjamin netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासचा खात्मा केल्यावर गाझामध्ये काय करणार इस्रायल?; नेतन्याहू यांनी जगाला सांगितला 'प्लॅन'

Israel-Hamas War : नेतन्याहू यांनी गाझामधून आपल्या लोकांना परत आणण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. ...

दक्षिण गाझामध्ये इस्रायलचा मोठा हल्ला, 45 पॅलेस्टिनी नागरिक ठार, अनेक जखमी - Marathi News | Major Israel attack in southern Gaza, 45 Palestinian civilians killed, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण गाझामध्ये इस्रायलचा मोठा हल्ला, 45 पॅलेस्टिनी नागरिक ठार, अनेक जखमी

गेल्या 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे 16 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

हमासचा इस्रायलवर हल्ला ही इतिहासाची पुनरावृत्ती?; १९७३ मध्ये असेच घडले होते - Marathi News | Hamas Attack on Israel History Repeating?; This is what happened in 1973 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हमासचा इस्रायलवर हल्ला ही इतिहासाची पुनरावृत्ती?; १९७३ मध्ये असेच घडले होते

हमासच्या हल्ल्याची योजना इस्रायलला वर्षभरापूर्वीच कळली होती, याचा अर्थ हे गुप्तचरांचे अपयश नव्हते; तर निर्णयप्रक्रियेच्या स्तरावरील गलथानपणा होता! ...