गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israeli PM Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ९ सप्टेंबर रोजी दोहा येथे झालेल्या हल्ल्याबद्दल त्यांचे कतारी समकक्ष मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांची माफी मागितली, ज्यामध्ये हमासच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले होते. ...
Hamas Released Israeli Hostages: युद्ध थांबवण्याच्या कराराला इस्रायलने मंजुरी दिल्यानंतर हमासने ओलीस ठेवलेल्या काही नागरिकांना सुटका केली. त्याबद्दल इस्रायलनेही काही पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली. ...
Israel Hamas war update: एका वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असलेले इस्रायल हमास युद्ध थांबवण्याच्या दिशेने पावलं टाकली जाताहेत. पण, अजूनही मृत्यूचा जबडा आ वासून आहे. गेल्या १५ महिन्यात युद्धामुळे काय काय घडलं, हेच जाणून घ्या... ...