गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
इस्रायलने गाझावरील कारवाई थांबवली नाही, तर त्याला अनेक आघाड्यांवर युद्ध करावे लागेल. असा थेट इशारा ईरानचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी इस्रायलला दिला आहे. ...
America Joe Biden On Israel Hamas War: भारतातील एका घटनेचा संबंध इस्रायल हमास युद्धाशी जोडत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अजब तर्क दिला आहे. ...
Israel Palestine Conflict : इस्रायलच्या रॉकेट हल्ल्यात गाझामधील शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. रडणारी मुलं, घराची वाईट अवस्था, खाद्यपदार्थ, तेलासाठी लांबच लांब रांगा, रुग्णालयात उपचारासाठी तासनतास वाट पाहणं... हे गाझाचं वास्तव आहे. ...