लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
मृतदेहांच्या किडन्या आणि हृदयही ‘जप्त’! - Marathi News | organs and hearts of the dead bodies are also confiscated | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मृतदेहांच्या किडन्या आणि हृदयही ‘जप्त’!

एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे इस्रायल-हमास युद्ध कुठल्या टोकाला जाणार आहे, याची काहीही शाश्वती नाही. ...

कमांडर मोसावीच्या हत्येचा बदला घेणार इराण; इस्त्रायलविरोधात बनवला खतरनाक प्लॅन - Marathi News | Iran to avenge the killing of Commander Mosavi; A dangerous plan against Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमांडर मोसावीच्या हत्येचा बदला घेणार इराण; इस्त्रायलविरोधात बनवला खतरनाक प्लॅन

जनरल हामेद अब्दुल्लाहीच्या नेतृत्वात इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आता आरपारच्या लढाईची तयारी करत आहे. ...

मोठा दावा! पॅलेस्टिनीयन मृतांचे लिव्हर-किडनी चोरतोय इस्रायल, सुरू आहे एक्सपेरिमेंट; 24 तासांत 241 जणांचा मृत्यू - Marathi News | Israel hamas war Big claim Israel Steals Liver-Kidney From Palestinian Dead, Experiment Continues; 241 people died in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दावा! पॅलेस्टिनीयन मृतांचे लिव्हर-किडनी चोरतोय इस्रायल, सुरू आहे एक्सपेरिमेंट; 24 तासांत 241 जणांचा मृत्यू

Israel Hamas War Update : यापूर्वी, इस्रायली सेन्यावर पॅलेस्टाइनच्या नागरिकांचे मृतदेह  बुलडोझरने चिरडण्याचा आणि गाजातील स्मशानभूमी टँक्सच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ...

हमाससोबतच्या युद्धामुळे इस्त्रायलच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम! २ % घसरण अपेक्षित,' हे' आहे सर्वात मोठे कारण - Marathi News | The war with Hamas has a huge impact on Israel's economy 2% decline expected,' is the biggest reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमाससोबतच्या युद्धामुळे इस्त्रायलच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम! २ % घसरण अपेक्षित,' हे' आहे सर्वात मोठे कारण

तौब सेंटर फॉर सोशल पॉलिसी स्टडीजच्या मते, ऑक्टोबर २०२३ मध्ये सुमारे २०% इस्रायली लेबर कमी होतील आणि विशेष बाब म्हणजे यात हमाससोबत युद्ध सुरू झाल्यानंतर अचानक १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

गाझावरील ॲक्शनची दिल्लीत रिॲक्शन; निनावी पत्रासह इस्त्रायल दुतावासाजवळ ब्लास्ट - Marathi News | letter addressed to the Israeli ambassador has been found after a 'blast' call near the Israel Embassy in New Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाझावरील ॲक्शनची दिल्लीत रिॲक्शन; निनावी पत्रासह इस्त्रायल दुतावासाजवळ ब्लास्ट

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा व्यापारावर परिणाम झाला आहे. आता हमासची संघटना समुद्री जहाजांवर हल्ले करत आहे. ...

दोनच पर्याय: पाय कापा किंवा मृत्यूला सामोरे जा! लाखो युद्धपीडितांचे जीवन झाले नरक - Marathi News | israel gaza clashes lives of millions of war victims became hell | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोनच पर्याय: पाय कापा किंवा मृत्यूला सामोरे जा! लाखो युद्धपीडितांचे जीवन झाले नरक

९० टक्के लोकसंख्या अन्नटंचाईने त्रस्त आहे. जेवणासाठी १० तास रांगेत उभे राहावे लागते आहे. ...

"आम्ही थांबणार नाही, येत्या काळात युद्ध अजून आक्रमक होईल"; पंतप्रधान नेत्यनाहूंचा इशारा - Marathi News | Israel PM Benjamin Netryanahu warning that war against Hamas will become aggresive in coming days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही थांबणार नाही, येत्या काळात युद्ध अजून आक्रमक होईल"; पंतप्रधान नेत्यनाहूंचा इशारा

इस्रायलकडून अजूनही हमासचा नायनाट करण्याचीच भाषा ...

'हमासच्या दहशतवाद्यांनी मुलांना जळलं, महिलांवर बलात्कार केला,' नेतन्याहू यांच्या पत्नीचं पोप फ्रान्सिस यांना पत्र - Marathi News | Israel hamas war PM benjamin netanyahu wife sara netanyahu's letter to pope francis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हमासच्या दहशतवाद्यांनी मुलांना जळलं, महिलांवर..,' सारा नेतन्याहू यांचं पोप फ्रान्सिस यांना पत्र

कुठल्याही अटीशिवाय बंधकांच्या सुटकेसंदर्भात पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी पोप फ्रान्सिस यांना केली आहे.  ...