गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Iran News: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या झळा आता इराणलाही बसू लागल्या आहेत. हल्लीच सिरियामध्ये इस्राइलने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डच्या वरिष्ठ कमांडरचा मृत्यू झाला होता. ...
इस्त्रायल सरकारने भारत सरकारकडे सुमारे १ लाख कामगारांची मागणी नोंदविली आहे. भारतानेही उपयोगी पडणाऱ्या इस्त्रायलला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ...