लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
Priyanka Gandhi : "आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जातेय, कुठे गेली आपली माणुसकी?; भारताने..." - Marathi News | israel hamas war congress leader priyanka gandhi on gaza attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जातेय, कुठे गेली आपली माणुसकी?; भारताने..."

Priyanka Gandhi And Israel Hamas War : गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे भारताचे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या. ...

इस्त्रायलच्या हल्ल्यात लेबनानच्या सैनिकाचा मृत्यू; व्यक्त केला खेद - Marathi News | Lebanese soldier killed in Israeli attack; Regret expressed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलच्या हल्ल्यात लेबनानच्या सैनिकाचा मृत्यू; व्यक्त केला खेद

इस्त्रायल आणि लेबनानच्या सीमेवर छोट्या मोठ्या चकमकी सुरु झाल्या आहेत. इस्त्रायल हमासला मदत करणाऱ्या हिजबुल्लाहवर हल्ले करत आहे जे लेबनानच्या सीमेत आहेत. ...

हमासचा खात्मा केल्यावर गाझामध्ये काय करणार इस्रायल?; नेतन्याहू यांनी जगाला सांगितला 'प्लॅन' - Marathi News | gaza into demilitarised zone after war says israel pm benjamin netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासचा खात्मा केल्यावर गाझामध्ये काय करणार इस्रायल?; नेतन्याहू यांनी जगाला सांगितला 'प्लॅन'

Israel-Hamas War : नेतन्याहू यांनी गाझामधून आपल्या लोकांना परत आणण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. ...

दक्षिण गाझामध्ये इस्रायलचा मोठा हल्ला, 45 पॅलेस्टिनी नागरिक ठार, अनेक जखमी - Marathi News | Major Israel attack in southern Gaza, 45 Palestinian civilians killed, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण गाझामध्ये इस्रायलचा मोठा हल्ला, 45 पॅलेस्टिनी नागरिक ठार, अनेक जखमी

गेल्या 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे 16 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

हमासचा इस्रायलवर हल्ला ही इतिहासाची पुनरावृत्ती?; १९७३ मध्ये असेच घडले होते - Marathi News | Hamas Attack on Israel History Repeating?; This is what happened in 1973 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हमासचा इस्रायलवर हल्ला ही इतिहासाची पुनरावृत्ती?; १९७३ मध्ये असेच घडले होते

हमासच्या हल्ल्याची योजना इस्रायलला वर्षभरापूर्वीच कळली होती, याचा अर्थ हे गुप्तचरांचे अपयश नव्हते; तर निर्णयप्रक्रियेच्या स्तरावरील गलथानपणा होता! ...

गाझात इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हमासचे 800 भूमिगत बोगदे उडवले - Marathi News | Major Israeli military operation in Gaza; Hamass 800 underground tunnels blown up | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझात इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हमासचे 800 भूमिगत बोगदे उडवले

इस्रायली सैन्याने हमासचे गाझातील अंडरग्राउंड नेटवर्क उद्धवस्त केले आहे. ...

23 लाख लोक कुठे जाणार?; इस्रायलचा दक्षिण गाझा रिकामा करण्याचा आदेश, बॉम्बफेक सुरू - Marathi News | israel drops leaflets urging gaza residents to leave parts of southern gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :23 लाख लोक कुठे जाणार?; इस्रायलचा दक्षिण गाझा रिकामा करण्याचा आदेश, बॉम्बफेक सुरू

Israel-Hamas War : आयडीएफच्या प्रवक्त्याने नंतर पुष्टी केली की इस्रायल पूर्ण गाझामध्ये ग्राऊंड ऑपरेशन चालवत आहे. ...

गाझामध्ये लादेनच्या बालेकिल्ल्यात घुसले इस्रायलचे सैन्य; हमास आणखी कमकुवत होणार? - Marathi News | israel hamas war in gaza IDF attacked inside Osama Bin Laden area where is the conflict heading after ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये लादेनच्या बालेकिल्ल्यात घुसले इस्रायलचे सैन्य; हमास आणखी कमकुवत होणार?

Israel Hamas War in Gaza: 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत विराम मिळाला आणि त्यानंतर पुन्हा लढाई सुरू झाली ...