लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
इस्त्रायलचा ख्रिसमस दिवशी शरणार्थी शिबिरावर हवाई हल्ला; 70 जणांचा मृत्यू - Marathi News | Israel airstrike on refugee camp just in time for Christmas in Gaza agaist hamas; 70 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलचा ख्रिसमस दिवशी शरणार्थी शिबिरावर हवाई हल्ला; 70 जणांचा मृत्यू

युद्ध सुरु झाल्यापासून लाखो गाझावासियांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. तर हजारो लोक इमारतींच्या मलब्याखाली गाडले गेले आहेत, असे मानले जाते आहे. परिस्थिती भयानक असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे.  ...

भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री - Marathi News | Israel Hamas war: Houthis are attacking ships in red sea, indian ship attacked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री

हुती दहशतवाद्यांनी शनिवारी इंधन घेऊन येणाऱ्या भारतीय जहाजावर ड्रोनने हल्ला केला. ...

iPhone ने वाचवला इस्रायली सैनिकाचा जीव, 'रजनीकांत स्टाईल'मध्ये रोखली बुलेट - Marathi News | iPhone Stop Bullet: iPhone Saves Israeli Soldier's Life, Stops Bullet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :iPhone ने वाचवला इस्रायली सैनिकाचा जीव, 'रजनीकांत स्टाईल'मध्ये रोखली बुलेट

iPhone Stop Bullet: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः त्या सैनिकाची भेट घेऊन नवीन आयफोन गिफ्ट केला. ...

८ हजार मुले, ६२ हजार महिला, गाझा पट्टीतील मृतांची संख्या २० हजारांच्या पुढे; युद्धाला ७५ दिवस पूर्ण - Marathi News | death toll of palestinians from israeli attacks in the gaza strip reached 20000 says hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८ हजार मुले, ६२ हजार महिला, गाझा पट्टीतील मृतांची संख्या २० हजारांच्या पुढे; युद्धाला ७५ दिवस पूर्ण

इस्त्रायल हमास युद्धाला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धात आतापर्यंत २० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ...

७४ दिवसांत १९ हजारांहून अधिक मृत्यू; हमासशी युद्ध कधी संपणार, इस्रायलचे संरक्षणमंत्री म्हणाले... - Marathi News | More than 19 thousand deaths in 74 days When will the war with Hamas end see what Israel defense minister said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :७४ दिवसांत १९ हजार मृत्यू! हमासशी युद्ध कधी संपणार, काय म्हणाले इस्रायलचे संरक्षणमंत्री?

इस्रायल सध्या गाझामधील युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येते ...

हमास कमांडरच्या घरात सापडला पैशांचा खजिना; इस्त्रायलनं केला दहशतवादाचा पर्दाफाश - Marathi News | Israel-Hamas war: IDF in Gaza: Israeli forces raid homes of senior Hamas commanders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमास कमांडरच्या घरात सापडला पैशांचा खजिना; इस्त्रायलनं केला दहशतवादाचा पर्दाफाश

रविवारी इस्त्रायली सैन्यानं हमासच्या बड्या टनेल नेटवर्कचा पर्दाफाश केला. या टनेलचा वापर हमासचे दहशतवादी करत होते. ...

इस्रायलने पहिल्यांदाच गाझावर दाखवली दया; मदतीचा मार्ग केला खुला; ओलिसांना... - Marathi News | israel hamas war updates israel opens aid crossing to gaza first time since war began | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने पहिल्यांदाच गाझावर दाखवली दया; मदतीचा मार्ग केला खुला; ओलिसांना...

इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टिनी भूभागावरील हल्ले थांबवले नाहीत, तर ते अधिक तीव्र केले आहेत. ...

इस्रायली हल्ल्यांमुळे गाझातील सर्वात मोठे रुग्णालय उद्ध्वस्त; डब्ल्यूएचओचा आपत्कालीन विभागासाठी अलार्म जारी - Marathi News | Israeli strikes destroy Gaza's largest hospital; WHO issues alarm for emergency department | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली हल्ल्यांमुळे गाझातील सर्वात मोठे रुग्णालय उद्ध्वस्त; डब्ल्यूएचओचा आपत्कालीन विभागासाठी अलार्म जारी

हजारो विस्थापितांनी रुग्णालयाच्या इमारतीत आणि मैदानात आश्रय घेतला आहे आणि पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची तीव्र टंचाई आहे. ...