गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel-Hamas war: हमासला नेस्तनाबूत करायचं तर आता इस्रायलपुढे शेवटचा एकच पर्याय शिल्लक आहे, तो म्हणजे हमासची प्रमुख तटबंदी असलेली जमिनीखालची ही भुयारं मुळातून नष्ट करायची. त्यादृष्टीनं आता इस्रायलनं तयारी सुरू केली आहे. ...
Israel Hamas War: प्रचंड जीवित आणि वित्तहानीनंतरही इस्राइलने गाझामधील हल्ले थांबवलेले नाहीत. मात्र आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्राइलला दणका दिला आहे. ...