लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
इस्रायल-हमास युद्धादरम्यान पॅलेस्टाइनचे पंतप्रधान मोहम्मद शतायेह यांचा राजीनामा! जाणून घ्या, कारण... - Marathi News | Palestinian Prime Minister Mohammad Shtayyeh submits resignation to President Abbas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धादरम्यान पॅलेस्टाइनचे पंतप्रधान मोहम्मद शतायेह यांचा राजीनामा!

Mohammad Shtayyeh : राजीनामा देताना मोहम्मद शतायेह म्हणाले, गाझामधील पॅलेस्टिनी नागरिक उपासमारीने त्रस्त आहेत. ...

इस्रायलचा सिरियावर 'एअरस्ट्राईक'! सीमेजवळ ट्रकवर मिसाइल हल्ला, 'हिज्बुल्ला'चे दोन जण ठार - Marathi News | Israel's 'airstrike' on Syria! Missile attack on truck near border, two Hizbullah killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा सिरियावर 'एअरस्ट्राईक'! सीमेजवळ ट्रकवर मिसाइल हल्ला, 'हिज्बुल्ला'चे दोन जण ठार

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून सीरियामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचे एकूण १६ सदस्य मारले गेले आहेत. ...

मशिदींमध्ये खासदारांच्या प्रवेशावर बंदी, कॅनडातील मुस्लिम संघटनांनी का घेतला असा निर्णय? - Marathi News | Canada MP not welcome in mosques until they condemn Israel crimes in Gaza against Hamas Palestine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मशिदींमध्ये खासदारांच्या प्रवेशावर बंदी, कॅनडातील मुस्लिम संघटनांचा निर्णय

पवित्र रमजान महिना सुरू होण्यास अवघा काहीच दिवसांचा अवधी उरला आहे ...

खायला अन्न घ्यावं की बाळासाठी डायपर ? - Marathi News | In War-Torn Gaza, Diapers and Baby Formula Are Hard to Find, Leaving Parents Desperate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खायला अन्न घ्यावं की बाळासाठी डायपर ?

दुकानाच्या बाहेर लग्नाचा मोहक पेहराव केलेल्या आकर्षक प्रतिमा ठेवलेल्या. अर्थातच हे दुकान नक्कीच लग्नाच्या पेहरावाचं असणार हे लगेच समजतं; पण दुकान कम शिवणकामाच्या वर्कशाॅपचा दरवाजा उघडून आत गेल्यावर मात्र एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर येतं. ...

इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम होणार? UN मध्ये उद्या मतदान - Marathi News | Israel-Hamas war: UN likely to vote Tuesday on Gaza ceasefire as US signals veto | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम होणार? UN मध्ये उद्या मतदान

Israel-Hamas war : अल्जेरियाच्या अरब प्रतिनिधीने मसुदा ठरावाला अंतिम रूप दिले आहे, ज्यावर परिषदेमध्ये मतदान केले जाऊ शकते. ...

गाझाच्या अल नासेर रुग्णालयात इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हमासच्या 35 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Israel Hamas War israel defense forces continued to operate at the nasser hospital killed 35 terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझाच्या अल नासेर रुग्णालयात इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हमासच्या 35 दहशतवाद्यांचा खात्मा

Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा दावा आहे की हमासने ओलिसांना रुग्णालयातच लपवून ठेवले आहे. ...

इस्रायलमध्ये नेतन्याहू यांनाच घेराव; मध्यरात्री हजारो लोक उतरले सरकारविरोधात रस्त्यावर - Marathi News | Israel Hamas War thousands rally against israel pm netanyahus government in tel aviv | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलमध्ये नेतन्याहू यांनाच घेराव; मध्यरात्री हजारो लोक उतरले सरकारविरोधात रस्त्यावर

Israel Hamas War : हजारो लोकांनी नेतन्याहू सरकारच्या विरोधात रॅली काढली. आंदोलकांनी इस्रायलमध्ये तात्काळ निवडणुका घेण्याची मागणी केली ...

इस्रायलच्या हवाई हल्ल्याने गाझामध्ये विध्वंस; लहान मुलांसह १००हून अधिक लोकांचा मृत्यू - Marathi News | Devastation in Gaza by Israel Airstrikes when more than 100 palestine people including children died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हवाई हल्ल्याने गाझामध्ये विध्वंस; लहान मुलांसह १००हून अधिक लोकांचा मृत्यू

हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवरील हल्ल्याचीही चिंता वाढली ...