गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
इस्रायलने शुक्रवारी (19 एप्रिल) इराणवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी इराणने केलेल्या ड्रोन-क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हा हल्ला करण्यात आला. यामुळेच आता इराकमधील लष्करी तळावरील हल्ल्यामागेही इस्रायलचाच हात असल्याचे बोलले जात आहे. ...
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबवण्याचे जगातील सर्वांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. इस्रायल कोणत्याही किंमतीत मागे हटण्यास तयार नाही ...
iran-israel attack: अमेरिकेच्या इंटेलिजन्सच्या रिपोर्टनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांनीही सौदी अरेबिया, चीन आणि तुर्कीसह अन्य युरोपीय देशांना फोनाफोनी सुरु केली आहे. ...
...मात्र, अद्यापही हे रक्तरंजित युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. उलटपक्षी आता या युद्धाचा विस्तार होण्याची भीतीच वाढताना दिसत आहे. कारण ईद प्रसंगी इस्रायलने इराणला मोठी धमकी दिली आहे. ...