गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Bipin Joshi Hostage Update: छोट्या शहरात राहणारा बिपिन जोशी शेतीशी संबंधित एका अभ्यास दौऱ्यासाठी इस्रायलला गेला होता. गाझा सीमेजवळ असलेल्या किबुत्ज अलुमिममध्ये तो होता. ...
हमास-इस्रायल शांतता करारानुसार सोमवारी हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व २० इस्रायली ओलिसांची सुटका केली. तर इस्रायलने २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानांची सुटका केली. ज्यूंच्या पवित्र कॅलेंडरमध्ये आज युद्ध संपल्याची नोंद झाल्याचे इस्रायलचे पंतप्रधान न ...
Donald Trump Israel Hamas Ceasefire: गाझा शांती कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आभार मानले. ...
Israel Hamas War: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने आकारास आलेल्या गाझा शांतता करारामुळे गेल्या दोन वर्षांपासून होरपळत असलेल्या गाझापट्टीत शांतता नांदेल, असे मानण्यात येत होते. मात्र पॅलेस्टाईनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासने इजिप्तमध्ये होणाऱ्या गा ...