लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा बसू शकतो फटका, जाणून घ्या कारण.... - Marathi News | kanpur israel hamas war impact on leather industry industry business | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा बसू शकतो फटका, जाणून घ्या कारण....

कानपूर शहरातील सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते. ...

भारतीय साधू हमासशी लढणार? नरसिंहानंद म्हणाले, "इस्रायलने आमचाही सैन्यात समावेश करावा" - Marathi News | ghaziabad saints fight hamas along with israeli soldiers yeti narasimhanand video | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भारतीय साधू हमासशी लढणार? नरसिंहानंद म्हणाले, "इस्रायलने आमचाही सैन्यात समावेश करावा"

यासंदर्भात यती नरसिंहानंद यांनी एक व्हिडिओही जारी केला आहे. ...

हलक्यात घेऊ नका! लोकसंख्येने कमी असले तरी, जगाच्या १७ टक्के डॉलर्सवर इस्त्रायलींचा कब्जा, एवढे अब्जाधीश... - Marathi News | Despite its small population, Israelis hold 17 percent of the world's dollars, so many billionaires | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हलक्यात घेऊ नका! लोकसंख्येने कमी असले तरी, जगाच्या १७ टक्के डॉलर्सवर इस्त्रायलींचा कब्जा, एवढे अब्जाधीश...

इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या काही दिवसापासून युद्ध सुरू आहे. ...

एकीकडे युद्ध, दुसरीकडे चीनमध्ये इस्रायलच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला - Marathi News | Israel-Hamas-israeli-diplomat-in-china-stabbed-in-china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे युद्ध, दुसरीकडे चीनमध्ये इस्रायलच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

इस्रालयच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. सध्या त्या अधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

इस्रायली लोकांच्या सुरक्षेसाठी देशभरात अलर्ट जारी, प्रमुख ठिकाणी वाढवली सुरक्षा  - Marathi News | israel hamas war india sounds nationwide alert to secure israelis beefs up vigil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायली लोकांच्या सुरक्षेसाठी देशभरात अलर्ट जारी, प्रमुख ठिकाणी वाढवली सुरक्षा 

अलर्टमध्ये ऑक्टोबरमधील ज्यू सणांबद्दल सुद्धा सांगण्यात आल्याचे समजते. ...

"24 तासांत...", इस्रायलने गाझामधील 11 लाख लोकांना दिला इशारा, 'हे' आहे कारण - Marathi News | israel orders 11 lakh palestinians to move to southern gaza which indicates that idf is going to start ground operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"24 तासांत...", इस्रायलने गाझामधील 11 लाख लोकांना दिला इशारा, 'हे' आहे कारण

Israel Palestine Conflict : गाझामधील लोकांसाठी एक निवेदन जारी करण्यापूर्वी इस्रायली सैन्याने संयुक्त राष्ट्रांना उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या 11 लाख लोकांना दक्षिण गाझामध्ये जाण्यास सांगितलं होतं. ...

Israel Palestine Conflict भीषण! 1500 जणांचा मृत्यू, 4.3 लाख लोक बेघर; इस्रायलने गाझा पट्टीवर फेकले 6000 बॉम्ब - Marathi News | israel hamas war more than 1500 palestinian died in gaza strips | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel Palestine Conflict भीषण! 1500 जणांचा मृत्यू, 4.3 लाख लोक बेघर; इस्रायलने गाझा पट्टीवर फेकले 6000 बॉम्ब

Israel Palestine Conflict : इस्रायलने गाझा पट्टीवर आतापर्यंत 6000 हून अधिक बॉम्ब टाकले आहेत. इस्रायलचा दावा आहे की, त्यांनी हमासची 3600 हून अधिक ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. ...

मोसादच्या चुकीचा मोठा खुलासा! इस्त्रायलच्या बॉर्डर जवळ हमासचे ओपन ट्रेनिंग सेंटर, येथूनच हल्ल्याची तयारी केली - Marathi News | A big revelation of Mossad's mistake! Hamas's open training center, near the border with Israel, prepared the attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोसादच्या चुकीचा मोठा खुलासा! इस्त्रायलच्या बॉर्डर जवळ हमासचे ओपन ट्रेनिंग सेंटर, येथूनच हल्ल्याची तयारी केली

७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्रायलवर हल्ला केला. ...