लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ McDonalds मध्ये सोडले डझनभर उंदीर; पाहा धक्कादायक व्हिडिओ... - Marathi News | Rats Inside Mcdonalds: Hundreds of Rats Released in McDonalds in Support of Palestine; Watch the shocking video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ McDonalds मध्ये सोडले डझनभर उंदीर; पाहा धक्कादायक व्हिडिओ...

Rats Inside Mcdonalds: व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

चीनने इस्रायलचे नाव नकाशावरून हटवले; गदारोळ झाल्यानंतरही कारण अजूनही अस्पष्ट! - Marathi News | China erases Israel's name from the map; The reason behind the commotion is still unclear! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने इस्रायलचे नाव नकाशावरून हटवले; गदारोळ झाल्यानंतरही कारण अजूनही अस्पष्ट!

इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या सीमा दाखवल्या आहेत पण नकाशातून दोघांचीही नावे गायब आहेत. ...

संपूर्ण कुटुंब संपलं! गाझामध्ये नागरिकांच्या कारवर इस्रायली टँकचा अटॅक?, Video व्हायरल - Marathi News | israeli tank attack on civilian car in gaza claims journalist video viral three family killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संपूर्ण कुटुंब संपलं! गाझामध्ये नागरिकांच्या कारवर इस्रायली टँकचा अटॅक?, Video व्हायरल

Israel Palestine Conflict : इस्रायलमध्ये 1400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...

गुगलपासून विप्रोपर्यंत मोठ्या कंपन्या इस्रायल युद्धामुळे अडचणीत; कर्मचाऱ्यांनाही फटका - Marathi News | Big companies from Google to Wipro hit by Israel war; Employees are also affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगलपासून विप्रोपर्यंत मोठ्या कंपन्या इस्रायल युद्धामुळे अडचणीत; कर्मचाऱ्यांनाही फटका

इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे, याचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. ...

...म्हणून भारतावर नाराज झाला इस्रायलय; नेतन्याहू स्पष्टच बोलले - Marathi News | why Israel got unhappy with India Netanyahu spoke clearly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून भारतावर नाराज झाला इस्रायलय; नेतन्याहू स्पष्टच बोलले

इस्रायलमध्ये जे घडले, ते भारतासारखा कोणताही सुसंस्कृत देश सहन करू शकत नाही. यामुळे मला आशा आहे की, अशा प्रकारचे प्रस्ताव पुन्हा आणले जाणार नाही.' ...

इस्रायल-हमास युद्धात आता 'लष्कर-ए-तोयबा'ची एन्ट्री; बनवला हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्लॅन - Marathi News | israel hamas war lashkar ae taiba terrorists entry from turkey with help of isi intelligence agency alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धात आता 'लष्कर-ए-तोयबा'ची एन्ट्री; बनवला हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्लॅन

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात अनेक देश आणि अतिरेकी संघटनांनीही उडी घेतली आहे. ...

जगात हिंसेला अजिबात स्थान नाही; भारताच्या तटस्थतेचा सोनिया गांधींनी केला तीव्र निषेध - Marathi News | Violence has no place in the world; Sonia Gandhi strongly condemned India's neutrality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात हिंसेला अजिबात स्थान नाही; भारताच्या तटस्थतेचा सोनिया गांधींनी केला तीव्र निषेध

इस्रायलने गाझाला ‘जेल’ बनवले; उद्ध्वस्त गाझामध्ये नागरिकांचे हाल-बेहाल ...

इस्रायलने गाझा युद्धात गुप्त कारवाई सुरू केली! २३ दिवसांनंतर महिला सैनिकाची हमासच्या तावडीतून सुटका - Marathi News | Israel launches covert operation in Gaza war! After 23 days, the female soldier was released from the clutches of Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने गाझा युद्धात गुप्त कारवाई सुरू केली! २३ दिवसांनंतर महिला सैनिकाची हमासच्या तावडीतून सुटका

मेगिडिश ही एक निरीक्षण सैनिक होती तिला ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या ओझ तळावरील हल्ल्यानंतर हमासने ओलीस ठेवले होते. ...