शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : Israel Hamas War Ceasefire Deal: इस्रायलकडून पॅलेस्टिनी कैद्यांची गटागटाने सुटका

आंतरराष्ट्रीय : 'त्या' विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द होणार! पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांना ट्रम्प सरकारचा मोठा धक्का

आंतरराष्ट्रीय : हमासकडून शस्त्र म्हणून वापर; गाझामध्ये कंडोम वापरासाठी बायडेन ५ करोड डॉलर देत होते, मस्कनी निधी रोखला

आंतरराष्ट्रीय : गाझा रिकामे करायचेय...! डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन, गाझाच्या लोकांची कुठे सोय करणार 

आंतरराष्ट्रीय : पहिल्या तीन ओलिसांची सुटका; 'गाझापट्टीत बंदुका थंडावल्या', बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय : अखेर इस्रायल नरमला, हमाससोबत युद्धबंदीला तयार झाला; हमास तीन ओलिसांना सोडणार

आंतरराष्ट्रीय : मृत्यूचे तांडव संपले, जल्लोष सुरू... इस्रायलच्या मंत्रिमंडळाची युद्धबंदीला मंजुरी; आजपासून अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय : 'हे' आहेत इस्रायलचे 33 ओलीस ठेवलेले नागरिक, ज्यांची शांती करारापूर्वी होणार सुटका

आंतरराष्ट्रीय : हमासच्या ताब्यातील इस्रायली ओलिसांची सुटका कधी? पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय : इस्रायल-हमास यांच्यातील युद्धविराम करारावर शिक्कामोर्तब! पंतप्रधान कार्यालयाची घोषणा