शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

फिल्मी : इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान दुबईत कुटुंबासोबत अडकला आर.माधवन? स्वतःच शेअर केले अपडेट

आंतरराष्ट्रीय : इराणच्या हल्ल्यात 'अ‍ॅमेझॉन'च्या क्लाउड सेंटरला आग! 'युएई'मधील एडब्ल्यूएस सेंटरला भीषण आग; इंटरनेट सेवा कोलमडण्याची भीती

आंतरराष्ट्रीय : इस्रायलशी होणार मुक्त व्यापार करार, विशेष धोरणात्मक भागीदारीचा निर्णय

आंतरराष्ट्रीय : व्यापार, दहशतवाद अन् चर्चा... पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली संसदेत मांडले हे १० महत्त्वाचे मुद्दे

आंतरराष्ट्रीय : कुंपणच शेत खात होतं... इस्रायलच्या सैनिकांनी युद्धाच्या वेळेत हमासला विकले आयफोन, बॅटऱ्या

आंतरराष्ट्रीय : इस्राइलकडून मोठी कारवाई, हमास-गाझा ब्रिगेडच्या दोन कमांडरांचा केला खात्मा

आंतरराष्ट्रीय : थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण

आंतरराष्ट्रीय : हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं

संपादकीय : लेख: प्रियकराच्या मृत्यूनंतर दीड वर्षांनी मुलाला जन्म

आंतरराष्ट्रीय : 'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी