लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं गाझामध्ये युद्धविरामाचं आवाहन, बेंजामिन नेतन्याहूंनी दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | French President emmanuel macron call for a ceasefire in Gaza isreal Benjamin Netanyahu gave a bitter response hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं गाझामध्ये युद्धविरामाचं आवाहन, बेंजामिन नेतन्याहूंनी दिलं सडेतोड उत्तर

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला गाझामध्ये युद्धविराम करण्याचं आवाहन केलं आहे. ...

सर्वात माेठ्या रुग्णालयावर हल्ला, इस्रायलचे सैन्य शिरले गाझामध्ये, ६ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Attack on the largest hospital, Israeli army entered Gaza, 6 terrorists were killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वात माेठ्या रुग्णालयावर हल्ला, इस्रायलचे सैन्य शिरले गाझामध्ये, ६ दहशतवाद्यांचा खात्मा

सीरियातील काही तळांवरही हवाई हल्ले करण्यात आले. त्यात ६ दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. ...

'आम्हाला गाझावर ताबा मिळवायचा नाही, पण...', बेंजामिन नेतन्याहूंचा सूर नरमला - Marathi News | 'We don't want to take control of Gaza, but...', Benjamin Netanyahu softens his tone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला गाझावर ताबा मिळवायचा नाही, पण...', बेंजामिन नेतन्याहूंचा सूर नरमला

इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायलच्या पंतप्रधनांचे महत्वाचे वक्तव्य आले आहे. ...

शत्रू पाताळात का असेना, शोधून काढतं हे ड्रोन; बिळात लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांसाठी बनलंय कर्दनकाळ - Marathi News | This drone finds out why the enemy is in the abyss; The time has come for the terrorists of Hamas hiding in the hole | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शत्रू पाताळात का असेना, शोधून काढतं हे ड्रोन; बिळात लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांसाठी बनलंय कर्दनकाळ

इस्रायल 1998 पासून हर्मेस 450 ड्रोनचा वापर करतो. ...

"गाझावर राज्य करण्याचा प्रयत्न नाही, पण..."; नेतन्याहू यांनी युद्धाबाबत स्पष्टच सांगितलं - Marathi News | do not seek to govern gaza says israel pm benjamin netanyahu amid army growing offensive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"गाझावर राज्य करण्याचा प्रयत्न नाही, पण..."; नेतन्याहू यांनी युद्धाबाबत स्पष्टच सांगितलं

Israel Palestine Conflict : हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये जवळपास 1,400 लोक मरण पावले आणि हमासने 220 हून अधिक लोकांचे अपहरण केलं. ...

हमासकडून इस्रायलच्या वाहनांचा विध्वंस सुरू, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पलायन - Marathi News | Hamas continues to destroy Israeli vehicles, civilians flee to safe places | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासकडून इस्रायलच्या वाहनांचा विध्वंस सुरू, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पलायन

इस्रायलमधील ऐशदाद शहरावरही हमासने रॉकेटचा मारा केला. ...

भीषण! इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये गाझा उद्ध्वस्त; UNRWA च्या 99 कर्मचाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | israel hamas war palestine gaza strip idf airstrike during 1 month pm benjamin netanyahu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये गाझा उद्ध्वस्त; UNRWA च्या 99 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Israel Palestine Conflict : 33 दिवसांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सुमारे 11 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 27 हजार लोक जखमी झाले आहेत. ...

इस्रायल-हमास युद्ध, तुर्की संसदेनं कोका-कोला अन् नेस्लेवर घातली बंदी, असं आहे कनेक्शन - Marathi News | Israel-Hamas war Turkish parliament bans Coca-Cola and Nestle know about the the connection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्ध, तुर्की संसदेनं कोका-कोला अन् नेस्लेवर घातली बंदी, असं आहे कनेक्शन

इस्रायल-हमास युद्ध सुरू असतानाच, तुर्कीच्या संसदेने आपल्या रेस्टॉरंटमधील अशा अनेक उत्पादनांच्या वापरावर बहिष्कार टाकला आहे... ...