शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : ‘थोडे थांबू, मात्र हल्ले करणारच’, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची कठोर भूमिका

आंतरराष्ट्रीय : '...तर पुढचा नंबर युरोपचा असेल', हमाससोबत युद्ध सुरू असतानाच इस्रायली पंतप्रधान थेटच बोलले

आंतरराष्ट्रीय : मशीद अन् शाळेतून दहशतवाद्यांचे रॉकेट हल्ले; हमासच्या ठिकाणांवर कब्जा करत इस्रायलनं पुरावेच दाखवले!

आंतरराष्ट्रीय : १०,००० पॅलेस्टिनींचा युद्धात बळी, गाझाचा जगाशी संपर्क तोडला; मोठ्या संहाराची भीती

राष्ट्रीय : हमासवर बंदी घालण्यास भारताचा नकार, अब्जो डॉलर्सच्या व्यापारावर होऊ शकतो परिणाम

आंतरराष्ट्रीय : गाझामध्ये UN च्या 88 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा

आंतरराष्ट्रीय : बॉयफ्रेंडच्या मृतदेहाखाली अनेक तास लपून राहिले...; युद्धातील अंगावर काटा आणणारी घटना

आंतरराष्ट्रीय : पॅलेस्टिनींकडून तुर्कीत मोर्चा उघडण्याचा प्रयत्न; अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला, पोलीसच भिडले

आंतरराष्ट्रीय : भयावह! इस्रायलने गाझाचे 2 तुकडे केले, येत्या 48 तासांत IDF उचलणार 'हे' मोठं पाऊल

आंतरराष्ट्रीय : म्हणे... गाझावर अणुबॉम्ब टाका, इस्रायलचा मंत्री बरळला; नेतन्याहू यांनी केली मंत्रिमंडळातून हकालपट्टी