लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
हुथी बंडखोरांची मुजोरी! सागरी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ कर्मचाऱ्यांना बनवले बंदी - Marathi News | Yemen houthi rebel attack united states team 9 employees hostages along with one wife | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुथी बंडखोरांची मुजोरी! सागरी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ कर्मचाऱ्यांना बनवले बंदी

गाझा पट्टीत इस्रायल-हमास युद्ध सुरु झाल्यापासून हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील अनेक जहाजांना लक्ष्य केले आहे. ...

युद्धात इस्रायलला मोठा फटका! 'आयर्न डोम' उद्ध्वस्त केल्याचा लेबनॉनच्या हिज्बुल्लाहचा दावा - Marathi News | Lebanon Hezbollah says it targeted Israel's Iron Dome in Ramot Naftali | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात इस्रायलला मोठा फटका! 'आयर्न डोम' उद्ध्वस्त केल्याचा लेबनॉनच्या हिज्बुल्लाहचा दावा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दावा केला आहे की लेबनीज सीमेवर मोठ्या हल्ल्याची तयारी पूर्ण झाली आहे. ...

'All Eyes On Rafah'चे स्टेटस ठेवणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सुनावलं, म्हणाला.. - Marathi News | Marathi Actor Saurabh Gokhale Post About All Eyes On Rafah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'All Eyes On Rafah'चे स्टेटस ठेवणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सुनावलं, म्हणाला..

इस्रायलने रफाहवर एअर स्ट्राइक केला होता. त्या हल्ल्यात निष्पाप जीव मारले गेले, म्हणून सोशल मीडियावर 'all eyes on rafah' ... ...

"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल - Marathi News | Israel-Hamas War: "Where did your eyes go then?" Israel asked Hamas supporters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

Israel-Hamas War: सध्या सोशल मीडियावर ‘ALL Eyes on Rafah’ ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. तसेच अनेक नामांकित व्यक्तीही ही पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत आहेत. याला इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी ...

सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रेंड करत आहे Boycott Bollywood, जाणून घ्या कारण - Marathi News | Boycott Bollywood is trending on social media once again, know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रेंड करत आहे Boycott Bollywood, जाणून घ्या कारण

सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड असा ट्रेंड सुरू झाला आहे. ...

सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या... - Marathi News | Israel Hamas War: New Debate on Social Media; What is All Eyes on Rafah? Find out | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...

Israel Hamas War: All Eyes on Rafa सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे, त्यामुळे भारतात दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. ...

"सर्व प्रयत्न करूनही आमच्याकडून...", नेतन्याहू यांनी ४५ पॅलेस्टिनींच्या मृत्यूबाबत मान्य केली 'चूक'!  - Marathi News | israeli pm netanyahu says despite all our efforts we made a mistake attack on palestinians in rafah | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"सर्व प्रयत्न करूनही आमच्याकडून...", नेतन्याहू यांनी ४५ पॅलेस्टिनींच्या मृत्यूबाबत मान्य केली 'चूक'! 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही 'दुःखद चूक' मानली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ...

भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी - Marathi News | israel and hamas war israel conducts air strike in rafah 35 killed and many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Israel Hamas War : इस्रायली सैन्याने दक्षिण गाझा पट्टीतील राफा शहराच्या भागात हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 35 पॅलेस्टिनी ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...