गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
इराणच्या राष्ट्रपतींच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या हानियाला तो थांबलेल्या घरात ठार करण्यात आले आहे. यामुळे इराण भडकला असून इस्रायलवर हल्ल्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
Israel killed Hamas chief Ismail Haniyeh: तेहरानमधील हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता. यात हमास प्रमुख हानिया आणि त्याचा अंगरक्षक ठार झाल्याचे म्हटले आहे. ...
Israel attack on Lebanon: लेबनानध्ये सक्रीय असलेल्या हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये गोलान हाईट्सवरून तणाव होता. मजदल शम्समध्ये हिजबुल्लाने केलेल्या हल्ल्यात १२ मुलांचा मृत्यू झाला होता. ...
खरे तर, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव वाढला आहे. यामुळे तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांनी रविवारी इस्रायलवर लष्करी कारवाईची धमकी दिली. यानंतर आता, इस्रालयलनेही एर्दोगन यांच्या धमकिला इशारावजा प्रत्युत्तर दिले आहे. ...