शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

राष्ट्रीय : 'भारताने इस्रायलला शस्त्रे देणे थांबवावे', राजनाथ सिंह यांना पत्र लिहून कोणी केली मागणी..?

आंतरराष्ट्रीय : मला मूर्ख बनवणे आता थांबवा; जो बायडेन इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंवर चिडले

आंतरराष्ट्रीय : 'मिळेल ते तिकीट घेऊन लेबनॉन सोडा'...'इस्त्रायल-लेबनॉनची परिस्थिती चिघळली; अमेरिकेने दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : अमित नकेशने केली इस्माइल हानियाची हत्या? एकच खळबळ, समोर आली अशी माहिती

आंतरराष्ट्रीय : दोन इराणी एजंट, तीन खोल्यांमध्ये बॉम्ब आणि..., हानियाच्या हत्येसाठी मोसादने आखला असा प्लॅन   

आंतरराष्ट्रीय : गुप्तहेर, लष्करी अधिकाऱ्यांसह अनेकांना अटक, हमास प्रमुखाच्या हत्येनंतर इराणकडून तात्काळ कारवाई!

आंतरराष्ट्रीय : इस्माईल हानियाच्या खोलीत ठेवला होता रिमोट बॉम्ब, दोन महिन्यांपासून सुरू होते प्लॅनिंग

आंतरराष्ट्रीय : हिजबुल्लाहकडून इस्रायलवर हल्ल्याला सुरुवात; मध्यरात्री अनेक रॉ़केट डागली

राष्ट्रीय : इस्रायलला शस्त्रास्त्रं पुरवणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करा, या पक्षांनी मोदी सरकारकडे केली मोठी मागणी

आंतरराष्ट्रीय : हानिया आणि दाएफ ठार, पण इस्राइलचा आणखी एक मोठा शत्रू अजूनही मोकाट, कोण आहे तो?