लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख - Marathi News | After Nasrallah's death, Hashim Safieddin became head of Hezbollah; Declared a global terrorist since 2017 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख

हाशिम सफीद्दीन मृत नसराल्लाहचा चुलत भाऊ असून, हिजबुल्लाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. ...

आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी! - Marathi News | Who was Hassan Nasrallah, Hezbollah chief killed in Israel strike on Lebanon? know about him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :IDF नं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या...

Hassan Nasrallah : १९९२ मध्ये हसन नसराल्लाहला हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनवण्यात आले. ...

भारतीय नागरिकांनो लेबनॉन सोडा; युद्धाच्या भीतीने भारत अलर्टवर, ॲडव्हायझरी जारी - Marathi News | Indian Citizens Leave Lebanon India on alert for fear of war, advisory issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय नागरिकांनो लेबनॉन सोडा; युद्धाच्या भीतीने भारत अलर्टवर, ॲडव्हायझरी जारी

बेरूतमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाइटनुसार, देशात सुमारे ४ हजार भारतीय राहतात. यापैकी बहुतांश कंपन्यांमध्ये कर्मचारी आहेत. त्याच वेळी, काही बांधकाम आणि कृषी क्षेत्रात आहेत. ...

हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले - Marathi News | hezbollah counter attack target israeli residential areas launch 40 rockets  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले

Israel Hezbollah War : हिजबुल्ला या दहशतवादी समूहाशी वाढता तणाव पाहता राखीव सैनिकांना सक्रिय करत असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. ...

पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली - Marathi News | Pager and walkie-talkie explosions defeat Hezbollah 1,500 soldiers withdraw from battle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली

पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटानंतर हिजबुल्लाच्या सैन्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...

लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल - Marathi News | Hezbollah announces use of new rocket Fadi 3 in attack on Israeli army base | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाने इस्रायलच्या लष्करी तळावर डागलं मिसाइल

Hezbollah vs Israel, Fadi 3 Missile: हिज्बुल्लाने इस्रायलच्या लष्करी तळावर फादी-३ मिसाइलचा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. ...

"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश - Marathi News | israel hezbollah war in lebanon, benjamin netanyahu warned lebanese | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश

आज हल्ल्यात इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या रॉकेट विभागाचा प्रमुख कमांडर इब्राहिम कुबैसी याला ठार केले आहे. ...

हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..." - Marathi News | Hezbollah declared war Named Hisab-Kitab | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."

पेजर आणि वॉकी-टॉकी हल्ल्यांनी लेबनॉनच्या हिजबुल्लाला धक्का बसला आहे. आता इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्ध आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे. ...