शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : 'बदला घेतला'; हिजबुल्लाहचा इस्रायलवर पलटवार! डागली ३२० रॉकेट्स, ११ लष्करी तळांवर हल्ले

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा गाझातील शाळेवर हल्ला, 19 दहशतवादी ठार; जगभरातून हल्ल्याचा निषेध...

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा गाझा शहरातील शाळेवर हल्ला, ८० जण ठार; पॅलेस्टिनी आराेग्य विभागाचा दावा

आंतरराष्ट्रीय : इस्रायलवर हल्ला करण्यावरून इराण सरकार, सैन्यात मतभेद; वर्चस्ववादाने घेतली आघाडी

आंतरराष्ट्रीय : गाझामध्ये इस्त्रायलचा मोठा हवाई हल्ला; शाळेवर झालेल्या हल्ल्यात १०० पॅलेस्टिनी ठार

राष्ट्रीय : इराण-लेबनॉन धमक्या देत राहिलं, इस्रायलनं हिजबुल्लाहची अनेक ठिकाणं केली उद्ध्वस्त, रात्रभर हल्ले

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा विनाश आता कुणीही रोखू शकत नाही, त्यांना शिक्षा मिळणारच; इराणने दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : फक्त मोसादच्या इशाऱ्याची वाट पाहतोय, इस्रायलच्या मनात काही वेगळेच सुरू...

संपादकीय : मृत्यूचे हे तांडव कुठवर चालत राहील? भूस्खलन, युद्ध... कोणालाच त्याची फिकीर नाही

आंतरराष्ट्रीय : गाझामधील २ शहरांमध्ये इस्रायली सैन्याचा भीषण हल्ला; शाळेवर एअरस्ट्राईक, २० जणांचा मृत्यू