लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार - Marathi News | Israel strikes again in Jabaliya, northern Gaza Strip, killing more than 20 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार

उत्तर गाझा पट्टीतील जबलिया शहरावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...

भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका - Marathi News | India expresses concern over 'this' decision of Israel, endangering lives of Indian soldiers; Know what the risk is | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका

इस्त्रायल आणि हमासमध्ये काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. आता या युद्धात इराणनेही उडी घेतली आहे. दरम्यान, ब्लू लाइनवरील वातावरणही बिघडले आहे. ...

अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल - Marathi News | America gave Israel rs 18,47,15,19,00,000 worth of weapons in one year Looking at the list, you will be shocked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल

" गेल्या ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत अमेरिकेने मध्य पूर्वेतील संघर्षावर $22.76 अब्ज (रु. 18,47,15,19,00,000) एवढा खर्च केल्याचे समोर आले आहे." ...

लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा - Marathi News | Israel Hezbollah Conflict: A direct warning from Israeli Prime Minister Benjamin Netanyahu to lebnon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा

इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. ...

Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी - Marathi News | Israel Iran War Will a big war begin? Putin will meet the president of Iran, preparations for action against Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी

Israel Iran War : गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. ...

आता बसल्या जागेवरून इलेक्ट्रॉनिक युद्धं! - Marathi News | electronic warfare from your seat now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता बसल्या जागेवरून इलेक्ट्रॉनिक युद्धं!

हमासचा एक मास्टरमाइंड याह्या अय्याश जागीच मारला गेला!  ...

मध्यपूर्वेतील बेभान हल्ले-प्रतिहल्ल्यांचा अर्थ काय? - Marathi News | what is the meaning of senseless attacks counter attacks in the middle east | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मध्यपूर्वेतील बेभान हल्ले-प्रतिहल्ल्यांचा अर्थ काय?

यापुढे पॅलेस्टिनी प्रतिकार दहशतवादाच्या रूपात असेल, ते गनिमी काव्याने लढतील. इस्रायली जनता यापुढे कधीही रात्री स्वस्थ झोप घेऊ शकेल, असं वाटत नाही. ...

इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी - Marathi News | hezbollah and hamas target Israel with missiles 10 injured amid year anniversary of hamas attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी

इस्रायलच्या सीमेजवळ गाझा येथून हिज्बुल्ला आणि हमासच्या सैनिकांनी अनेक रॉकेट्स डागली ...