महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका ९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले... जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या FOLLOW Israel-hamas war, Latest Marathi News गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel-Hamas War : आतापर्यंत 33 इस्रायली कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात 2000 हमास कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. ...
हा हल्ला कुणी केला, त्यात किती लोक सहभागी होते याचा तपास घेतला जात आहे अशी माहिती तेल अवीव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख हेम सर्गारोफ यांनी दिली. ...
हमास संघटनेने ओलिसांना सोडल्यानंतर, इस्रायलने १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांनाही सोडले आहे. ...
नेतन्याहू म्हणाले, "जर हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिस असलेले आमचे नागरिक परत केले नाही, तर युद्धबंदी संपेल आणि हमासचा निर्णायक पराभव होईपर्यंत आयडीएफ (इस्रायली सैन्य) तीव्र लढाई पुन्हा सुरू करेल." ...
Donald Trump Hamas Warning: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला इशारा दिला आहे. हमासने ओलिसांना सोडण्याबद्दल घेतलेल्या नव्या भूमिकेनंतर ट्रम्प यांनी इशारा दिला. ...
...आता इस्रायलही संतापला असून, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लष्कराला गाझामध्ये मोठी कारवाई करण्यास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...
उद्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीत पर्यटकांसाठी स्वर्ग उभा करण्याचा अजब बेत ट्रम्प यांनी आखला आहे खरा; पण ही चिंचोळी पट्टी आहे कुठे? ती कशी तयार झाली? ...
Donald Trump on Gaza : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत मोठी गोष्ट बोलून दाखवली. ...