शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

राष्ट्रीय : केरळमध्ये काँग्रेसकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली; शशी थरुरांसह मोठे नेते उपस्थित

आंतरराष्ट्रीय : षडयंत्र! 'मोसाद'चा तो एजेंट ज्यानं भारताशी गद्दारी केली; उल्फाला ६०० शस्त्रे दिली

आंतरराष्ट्रीय : Video: 'वर रुग्णालय, खाली दहशतवादी मुख्यालय', इस्रायलने जगासमोर आणला 'तो' बोगदा...

आंतरराष्ट्रीय : 10 नवीन ओलिसांना सोडल्यास 1 दिवसाचा युद्धविराम; नेतन्याहू यांची हमासला नवी ऑफर

आंतरराष्ट्रीय : हौथी बंडखोर फसले! समुद्रात इस्त्रायचे जहाज समजून केले अपहरण; जहाज निघाले दुसऱ्याच देशाचे

आंतरराष्ट्रीय : 'लादेन'ची अट मानणं इस्रायलला भाग पडलं; हमासपासून ओलिसांच्या सुटकेसाठी नेतन्याहू काय करणार?

आंतरराष्ट्रीय : इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद करा; हमासशी युद्धादरम्यान सौदीच्या प्रिन्सचा अमेरिकेला इशारा

आंतरराष्ट्रीय : इस्रायल-हमास युद्धाला ४ दिवसांचा ब्रेक! ५० ओलिसांच्या बदल्यात १५० कैद्यांची सुटका होणार

आंतरराष्ट्रीय : गाझामध्ये दर 10 मिनिटाला एका मुलाचा मृत्यू; हमासकडे इस्रायलची 40 मुलं; IDFने शेअर केले फोटो

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेचा आधी हमासला विरोध, आता इस्रायलला दिलं टेन्शन; गाझापट्टीच्या सुरक्षेबद्दल पहिल्यांदाच केलं भाष्य