भैयाजी म्हणाले, "अंतर्गत आणि बाह्य संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी भारताने 'स्वावलंबी, सशक्त आणि सजग' राष्ट्र बनेणे आवश्यक आहे. आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे आणि परदेशातील भारतीय नागरिकही देशाच्या संस्कृतीमुळे अभिमानास्पद अनुभव घेत आहेत. ...
Bipin Joshi Hostage Update: छोट्या शहरात राहणारा बिपिन जोशी शेतीशी संबंधित एका अभ्यास दौऱ्यासाठी इस्रायलला गेला होता. गाझा सीमेजवळ असलेल्या किबुत्ज अलुमिममध्ये तो होता. ...
हमास-इस्रायल शांतता करारानुसार सोमवारी हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व २० इस्रायली ओलिसांची सुटका केली. तर इस्रायलने २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानांची सुटका केली. ज्यूंच्या पवित्र कॅलेंडरमध्ये आज युद्ध संपल्याची नोंद झाल्याचे इस्रायलचे पंतप्रधान न ...
मागील काही दिवस सुरू असलेल्या गाझा आणि इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू होता. दरम्यान, गाझा कराराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायली संसदेत पोहोचले. ...
युद्धामुळे विस्थापित झालेल्या हजारो कुटुंबांच्या चेहऱ्यांवर आनंदापेक्षा उदास भावना अधिक दिसत होती. गेले दोन वर्षे सततचे बॉम्ब हल्ले व आप्तेष्टांचे मृत्यू प्रत्येक पॅलेस्टाइन नागरिकाने पाहिला होता.... ...