lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

इस्रायल

Israel, Latest Marathi News

तणाव वाढला! इस्रायलने अखेर बदला घेतलाच; इराणच्या शहरावर हवाई हल्ला  - Marathi News | tension increased! Israel eventually retaliated Air strike on Iranian city | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तणाव वाढला! इस्रायलने अखेर बदला घेतलाच; इराणच्या शहरावर हवाई हल्ला 

अण्वस्त्रांचा तळ असलेल्या इराणच्या शहरावर हवाई हल्ला  ...

संघर्ष पेटला; इस्रायलचा इराणसह आणखी दोन देशांवर हल्ला, इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली - Marathi News | Iran-Israel War : Israel attacks two more countries, including Iran, fires missiles at buildings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संघर्ष पेटला; इस्रायलचा इराणसह आणखी दोन देशांवर हल्ला, इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली

13 एप्रिलच्या मध्यरात्री इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. ...

इस्राइलकडून इराणवर तुफानी हल्ला, अणुकेंद्रावर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा, स्फोटाच्या आवाजाने शहरं हादरली   - Marathi News | Isriael attack on iran, claims to have fired missile at nuclear facility, explosion shakes cities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्राइलकडून इराणवर तुफानी हल्ला, अणुकेंद्रावर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा

Isriael Attack On Iran: इराणने ड्रोण आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्राइलने इराणला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आज इस्राइलने इराणवर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. ...

हल्ला केल्यास गंभीर परिणाम! इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा पुन्हा इशारा; प्रत्युत्तर देण्यावर इस्रायल ठाम - Marathi News | Serious consequences if attacked Iran's President warns again Israel insists on retaliating | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हल्ला केल्यास गंभीर परिणाम! इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला पुन्हा इशारा

गाझामध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

इराणच्या ताब्यातून भारतीय क्रू मेंबरला मायदेशी आणले; जयशंकर म्हणाले-'ही मोदींची गॅरंटी...' - Marathi News | Indian crew member captured by Iran, came to india safely; Jaishankar said - 'This is Modi's guarantee' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणच्या ताब्यातून भारतीय क्रू मेंबरला मायदेशी आणले; जयशंकर म्हणाले-'ही मोदींची गॅरंटी...'

गेल्या पाच दिवसांपासून इराणच्या ताब्यात असलेल्या इस्रायली जहाजावर भारतीय क्रू मेंबर्स अडकले आहेत. ...

शेअर बाजाराचे उद्या काय होणार? इस्रायल हट्टालाच पेटला; इराणवर हल्ला झाला तर... - Marathi News | What will happen to the stock market tomorrow? Israel immediately burned; If Iran is attacked... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचे उद्या काय होणार? इस्रायल हट्टालाच पेटला; इराणवर हल्ला झाला तर...

Israel -Iran War, Share Market Collapse: जर इस्रायलने हल्ला केला तर जागतिक बाजारात तणावात वाढ होणार आहे. यामुळे कच्च्या तेलासह अन्नधान्य, पदार्थ आणि अनेक गोष्टींच्या आयात-निर्यातीवर परिणाम होणार आहे. ...

इस्रायल लवकरच घेणार इराणचा बदला! नेतन्याहू सरकारने बनवला खास 'प्लॅन', अशी आहे रणनीती - Marathi News | PM Benjamin Netanyahu led Israel plotting strategic painful revenge strike inside Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल लवकरच घेणार इराणचा बदला! नेतन्याहू सरकारने बनवला खास 'प्लॅन', अशी आहे रणनीती

Israel Iran conflict: इस्त्रायल थेट हल्ल्याऐवजी इराणचा वेगळ्या प्रकारे काटा काढू शकेल असा संरक्षण क्षेत्रातील अभ्यासकांचा अंदाज आहे ...

इराण-इस्रायल तणावामुळे श्रीमंतांच्या तिजोरीला फटका; संपत्ती २८ अब्ज डॉलर्सने घटली  - Marathi News | Iran-Israel tensions hit the coffers of the rich Wealth decreased by 28 billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल तणावामुळे श्रीमंतांच्या तिजोरीला फटका, संपत्ती घटली 

टॉप १० श्रीमंतांची संपत्ती २८ अब्ज डॉलर्सने घटली, इलॉन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान ...