‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’, ‘नारे रिसालत या रसूलअल्लाह’, ‘जश्न-ए- ईद-ए-मिलाद जिंदाबाद’चा जयघोष करीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक चौकमंडई येथून पारंपरिक मार्गाने हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गाच्या प्रांगणात पोहचली. ...
हजरत मुहम्मद पैगंबर यांचा आज जन्मदिन. त्यांनी समतेचा व्यवहारिक संदेश दिलाच नाही तर केवळ २३ वर्षाच्या कालावधीत या समतेवर आधारित समाज स्थापन करून जगाला दाखविला. ...
पैगंबर जयंतीनिमित्त शासकिय सुटी मंगळवारी (दि.२०) जाहीर करण्यात आली असली तरी इस्लामी कालगणनेचा उर्दू महिना रबीऊल अव्वलचे चंद्रदर्शन शुक्रवारी (दि.९) घडल्यामुळे ईद-ए-मिलाद एक दिवस पुढे ढकलली गेली. ...
इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरुवात होईल. ...
मुस्लीम समाजातील कौटुंबिक आणि दिवाणी स्वरूपाचे वाद इस्लामी कायद्यानुसार सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शरियत न्यायालय (दारुल-काझा) स्थापन करण्याची अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदे मंडळाची योजना आहे. ...
रोजाधारक ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, ती म्हणजे चांद रात. याचे कारण म्हणजे त्याला रोजे केव्हा संपतात असे वाटत नाही, तर त्याला वेगळे कारण आहे, ते कोणते याची चर्चा आज आपण करणार आहोत ...