लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्लाम

इस्लाम, मराठी बातम्या

Islam, Latest Marathi News

वाचवा! जिहादी पत्नी फरहाची हत्या करतील; वसीम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागींची कारागृहातून हाक - Marathi News | Uttar Pradesh Wasim Rizvi jitendra tyagi wife farha fatima get zihadi threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाचवा! जिहादी पत्नी फरहाची हत्या करतील; वसीम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागींची कारागृहातून हाक

जितेंद्र त्यागी यांनी लिहिले आहे, मी तुरुंगात आहे, तर मौलानांनी माझ्या पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढले आहे. ...

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये इस्लामचा अपमान! महिलेला सुनावण्यात आली मृत्यूची शिक्षा - Marathi News | Pakistani woman convicted death sentence Blasphemy in whatsapp massage  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये इस्लामचा अपमान! महिलेला सुनावण्यात आली मृत्यूची शिक्षा

तक्रारदार फारुख हसनातच्या तक्रारीवरून पाकिस्तानच्या रावळपिंडीतील न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला आहे. अनिका अतीक हिच्यावरील तीन आरोप सिद्ध झाले आहेत. ...

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म - Marathi News | Former chairman of Shia Waqf Board Wasim Rizvi has converted from Islam to Hinduism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म

वसीम रिझवी यांनी हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे हिंदू नाव हरबीर नारायण सिंह त्यागी झाले आहे. ...

Wasim Rizvi : इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारणार वसीम रिझवी, यती नरसिंहानंद करून घेणार सनातन धर्मात प्रवेश - Marathi News | Shia waqf board former chairman wasim rizvi will accept hindu dharma In the presence of yati narsinghanand saraswati maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारणार वसीम रिझवी, यती नरसिंहानंद करून घेणार सनातन धर्मात प्रवेश

वसीम रिझवी हे अनेक वेळा कट्टरपंथी मुस्लिमांच्या निशाण्यावर असतात. त्यांनी कुराणातील 26 आयत काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती... ...

देशात बायका नकोतच, फक्त ‘पुरुषांची गोष्ट’!  - Marathi News | There are no women in the country, only 'men's story' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशात बायका नकोतच, फक्त ‘पुरुषांची गोष्ट’! 

धर्म ही अफूची गोळी असेल, तर अफगाणिस्तानची ‘सरजमीं’ ही या दोन्हींसाठी सुपीक भूमी आहे. ...

दुकानदारानं ग्राहकांना दिलेल्या बिलावर छापलं 'इस्लाम हाच एकमेव उपाय'!, व्हायरल पोस्टनंतर पोलिसांकडून दखल - Marathi News | kanpur shopper bill islam the only solution viral photo up police inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुकानदारानं ग्राहकांना दिलेल्या बिलावर छापलं 'इस्लाम हाच एकमेव उपाय'!

कानपूरमध्ये एका दुकानदारानं इस्लामचा प्रचार करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीवर आक्षेप घेतला जात आहे. या दुकानदारानं ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलावर 'इस्लाम- द ओन्ली सोल्यूशन' असं छापलं होतं. ...

'ईद-ए-मिलाद' च्या दिवशी राज्यात ड्राय डे घोषित करावा; पुण्यातून भाजपची मागणी - Marathi News | The day of 'Eid-e-Milad' should be declared a dry day in the maharashtra bjp's demand from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ईद-ए-मिलाद' च्या दिवशी राज्यात ड्राय डे घोषित करावा; पुण्यातून भाजपची मागणी

इस्लाम धर्माचे संस्थापक थोर संत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त "ईद-ए-मिलाद" (Eid-e-Milad) च्या दिवशी संपूर्ण राज्यात ड्रायडे घोषित करावा. ...

दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला - Marathi News | Congress MP Manish Tewari says larger pan Islamist agenda at work in South Asia  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आपली दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना निशाणा बनवले आहे. यात सर्व जण बिगर मुस्लीम होते. ...