इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरुवात होईल. ...
मुस्लीम समाजातील कौटुंबिक आणि दिवाणी स्वरूपाचे वाद इस्लामी कायद्यानुसार सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शरियत न्यायालय (दारुल-काझा) स्थापन करण्याची अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदे मंडळाची योजना आहे. ...
समाजात दिवसेंदिवस जातीयतेचे विष वेगाने पसरत आहे. जातीय आणि धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटनांनी समाज पोखरत चालला आहे. राजकीय व्यवस्था स्वत:च्या सोयीसाठी हे प्रश्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ...
सध्या सुरू असलेल्या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम नागरिक महिनाभर रोजे ठेवतात. रोजा ठेवण्यापूर्वी पहाटे सेहरी करणे व सूर्यास्तानंतर इफ्तार करणे बंधनकारक आहे. ...
हज यात्रेदरम्यान महत्त्वाचे पाच दिवस कोणते. या पाच दिवसांमध्ये कोणते विधी भाविकांना पार पाडावे लागतात, याची इत्थंभूत माहिती रविवारी मराठवाड्यातील यात्रेकरूंना देण्यात आली. ...