एफआयआरनुसार, ही घटना 4 ऐप्रिलची आहे आहे. ज्या दोन जणांची तक्रार करण्यात आली आहे ते दोघेही तबलिगी जमातच्या दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी होते. सध्या त्यांना नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...
कुशीनगर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा येथील अमवा जंगल येथून या महिलांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, ज्या घरातून या महिलांना ताब्यात घेण्यात आले, त्याच घरातून दोन दिवसांपूर्वी दोन जमाती पकडण्यात आले होते. ...
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहतीनुसार निजामुद्दीन मरकजमध्ये 21 मार्चपर्यंत तब्बल 1746 लोक उपस्थित होते. यात 216 परदेशी नागरिक होते. याशिवाय तबलिगी जमातच्या देशातील इतर मरकजांमध्ये 824 परदेशी लोक होते. ...
याशिवाय दिल्लीत मरकजशी संबंधित आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. याशिवाय 228 संशयीत रुग्णांनाही दिल्लीतील दोन रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. ...
पाकिस्तानने एकूण 230 सैनिकांना कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये पाठवले आहे. यापैकी 40 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यात पकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते. ...
येथे सिंधमध्ये 394, पंजाबमध्ये 249, बलूचिस्तानात 110, पाकव्याप्त कश्मिरात 72, खैबर पख्तूंख्वांमध्ये 38 आणि इस्लामाबादमध्ये 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जगाचा विचार करता आणि जागतीक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे तब्बल 190 देश ...