इस्लामिक स्टेटचे (आयएसआयएस) १५ संशयास्पद अतिरेकी लक्षद्वीपकडे निघाल्याच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर केरळच्या समुद्र तटावर उच्च दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. ...
नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान... ...
श्रीलंकेत ‘इस्लामिक स्टेट’ पोहोचलेलीच नाही, मग ती हे स्फोट कसे करणार? असे वाटले होते, परंतु आता वास्तविकता समोर आली आहे. ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस) या महाभयंकर, निष्ठूर दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतल्याने ही दृष्टी ठेवणे आणखीनच गरजेचे ठरते. ...
न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमधील हल्ल्याचा सूड श्रीलंकेत का, या प्रश्नाचे उत्तर इसिसच्या कार्यपद्धतीत सापडते. ओसामा बिन लादेनची अल कायदा व इसिस यांच्या कार्यपद्धतीतही फरक आहे. श्रीलंकेच्या हल्ल्यानंतर, भारतानेही सावध राहिले पाहिजे. ...