लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इसिस

इसिस, मराठी बातम्या

Isis, Latest Marathi News

मॉस्कोतील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ISIS कडून भीषण हल्ला; 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी  - Marathi News | Horrific terrorist attack by ISIS at music concert in Moscow; 60 killed, 145 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॉस्कोतील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ISIS कडून भीषण हल्ला; 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी 

ISIS Attack on Moscow update: गेल्या काही वर्षांपासून आयएसआयएसच्या दहशतवादी कारवाया थंडावल्या होत्या. परंतु, मॉस्कोच्या हल्ल्याने पुन्हा या क्रूर दहशतवादी संघटनेने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ...

Pune: इसिसच्या ‘त्या’ दहशतवाद्यांनी दरोडे, चोऱ्यांमधून उभारला निधी; NIAच्या तपासात निष्पन्न - Marathi News | ISIS 'those' terrorists raise funds from robberies, thefts; NIA investigation results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इसिसच्या ‘त्या’ दहशतवाद्यांनी दरोडे, चोऱ्यांमधून उभारला निधी; NIAच्या तपासात निष्पन्न

महाराष्ट्र आणि गुजरातमधील मेट्रो सिटीमध्ये या दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती ‘एनआयए’ने तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर समोर आली आहे... ...

अभियंता वळला दहशतवादाकडे; 'एनआयए'ची पाळत, छत्रपती संभाजीनगरातून तरुण ताब्यात - Marathi News | A young engineer leaves a high-paying job in Bangalore and turns to terrorism; A major incident was avoided by keeping the passport verification pending | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभियंता वळला दहशतवादाकडे; 'एनआयए'ची पाळत, छत्रपती संभाजीनगरातून तरुण ताब्यात

इसिसचे ध्येय पूर्ण करण्याची घेतली शपथ, महिनाभरापासून पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी प्रयत्न, पोलिसांनी अर्ज प्रलंबित ठेवल्याने मोठी घटना टळली ...

‘इसिस’च्या संपर्कातील छत्रपती संभाजीनगरचा तरुण अटकेत; देशभरातील स्थळांची केली होती रेकी - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar youth arrested who is in touch with 'ISIS'; Reiki was done at important places in the country | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘इसिस’च्या संपर्कातील छत्रपती संभाजीनगरचा तरुण अटकेत; देशभरातील स्थळांची केली होती रेकी

छत्रपती संभाजीनगरात नऊ ठिकाणी छापे; हर्सूलमधून तरुणाला अटक ...

‘आयएसआयएस’ला फायनान्स; नाशिक येथून ३० वर्षांच्या तरुणाला एटीएसकडून अटक - Marathi News | Financing ISIS; A 30-year-old man was arrested by ATS from Nashik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आयएसआयएस’ला फायनान्स; नाशिक येथून ३० वर्षांच्या तरुणाला एटीएसकडून अटक

नाशिक येथून एका ३० वर्षांच्या तरुणाला एटीएसने अटक केली आहे... ...

एनआयएचा पुण्यात छापा; १९ वर्षीय तरुण ताब्यात, संशयास्पद कागदपत्रे जप्त - Marathi News | NIA raid in Pune 19 year old youth detained suspicious documents seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनआयएचा पुण्यात छापा; १९ वर्षीय तरुण ताब्यात, संशयास्पद कागदपत्रे जप्त

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात ९ डिसेंबर रोजी छापे टाकले होते ...

बगदादच्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला; तीन रॉकेट्सने इराक हादरलं! - Marathi News | Three Rockets Fired At US Embassy In Baghdad Green Zone Amid Israel Hamas War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बगदादच्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला; तीन रॉकेट्सने इराक हादरलं!

मृतांची संख्या, पायाभूत सुविधांच्या नुकसानीबाबत अद्यापही स्पष्ट माहिती नाही ...

दहशतवादी हल्ल्याचा होता कट, इसिस प्रकरणात ७ आरोपींविरोधात एनआयएचे आरोपपत्र दाखल - Marathi News | NIA files chargesheet against 7 accused in ISIS case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्याचा होता कट, इसिस प्रकरणात ७ आरोपींविरोधात एनआयएचे आरोपपत्र दाखल

आरोपींवर इसिसच्या टेरर मॉड्यूलच्या दहशतवादी आणि हिंसक कारवायांना घडवण्यासह निधी गोळा करण्याचाही आरोप हाेता. ...