अयोध्येमध्ये शुक्रवारी रिझवी यांनी एका भाषणाद्वारे थेट देशद्रोही प्रकारचे वक्तव्य करीत देशातील मुस्लीमांची दिशाभूल तर केलीच मात्र देशाच्या सुरक्षेलाही छेद देण्याचा प्रयत्न करत दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. ...
एटीएसने ब्रेनवॉशिंग केल्यानंतर ही येरवडा येथील एक १८ वर्षाची तरुणी पुन्हा इसिसच्या संपर्कात आली आहे. सध्या ती काश्मीरमध्ये असून तिच्याकडून घातपात होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. ...
अखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. ...
जम्मू काश्मीर लष्कर जवानांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत जमा झालेल्या गर्दीने दहशतवादी संघटना इसिसच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं आहे ...