सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. यातच आता दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी 'द इंटर -सर्व्हिसेस इंटेलिजेन्स' (आयएसआय) या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनचे मोठे षड्यंत्र समोर आले आहे. ...
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला टार्गेट बनविले आहे. आयएसआयने वेगवेगळ्या माध्यमातून नागपुरात मोठ्या प्रमाणात आपले एजंट पेरले आहेत. ...
नागपूरसह राज्यातील इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा प्रयत्न मिलिट्री इंटेलिजन्स (एमआय), अॅण्टी टेररिस्ट सेल (एटीसी) मुंबई आणि नागपूर पोलिसांच्या चमूने शुक्रवारी हाणून पाडला. ...
मुनीर हे याआधी लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. नुकतीच त्यांना लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील आर्मी प्रमोशन बोर्डाने लेफ्टनंट जनरलपदी पदोन्नती देण्यात आली होती. ...