Ishant Sharma: संपूर्ण क्रिकेटविश्वात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन कूल नावाने ओळखले जाते. मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याच्या शांत आणि संयमी स्वभावाचा अनेकांना प्रत्यय येतो. मात्र भारताच्या इशांत शर्माला धोनी अजिबात कॅप्टन कूल वाटत ना ...