इशांतला रणजी ट्राफीच्या सामन्यात दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर इशांतला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात संघात निवड होणार की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. ...
टीम इंडियाच्या 165 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं जोरदार फटकेबाजी केली. केन विलियम्सन आणि रॉस टेलर या अनुभवी जोडीनं किवींना आघाडी मिळवून दिली. पण, हे दोघं माघारी परतल्यानंतर किवींच्या डाव गडगडण्यास सुरुवात झाली. इशांत शर्मानं तीन विकेट्स घेत टीम ...